The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
The PM also announced a solatium of Rs. 50, 000 to those who are injured in the fire.
या आगीत जखमी झा लेल्यांना 50 हजार रुपयांची मदतही जाहीर केली आहे.
PM inaugurated LPG Capacity Augmentation of Mounted Storage Vessel in North Guwahati.
याद्वारे आसाममध्ये उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायू उत्पादनापैकी 15 टक्के वायू यातून पुरवला जाईल.
PM appreciated that a Nigerian delegation is on a study tour to learn how the Swachh Bharat Mission has gained ground and how it can be replicated in Nigeria.
स्वच्छ भारत अभियानाची व्याप्ती कशी वाढली आणि हे अभियान नायजेरियामध्ये कसे राबवता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी एक नायजेरियन शिष्टमंडळ अभ्यास दौऱ्यावर आल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले.
PM laid the foundation stone of Shri Krishna Ayush University, Kurukshetra, which is first of its kind in the world, providing education and treatment through ayurveda, yoga, unani, siddha and homeopathic medical systems.
कुरूक्षेत्र येथे श्रीकृष्ण आयुष विद्यापीठाचा पायाभरणी समारंभही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमियोपॅथी प्रणालींच्या माध्यमातून औषधोपचार पुरवणारी आणि या प्रणालींचे शिक्षण देणारी ही जगातील पहिलीच संस्था आहे.
Prime Minister's Office Delegation of OBC MPs and leaders calls on PM A delegation of OBC Parliamentarians and leaders from BJP called on Prime Minister, Shri Narendra Modi at New Delhi, today.
पंतप्रधान कार्यालय ओबीसी खासदार आणि नेत्यांच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधानांची भेट नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2018 भाजपामधील इतर मागासवर्गीय नेते आणि खासदारांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
When PM Benjamin Netanyahu came to India, we paid tributes at the Teen Murti-Haifa Chowk", the Prime Minister said.
जेव्हा पंतप्रधान बेंजामिन नेतन्याह ू भारतात आले तेव्हा त्यांनी, "हैफा चौकातील तीन मुर्ती " येथे श्रद्धांजली अर्पण केली, असे पंतप्रधान म्हणाले.
Prime Minister's Office Newly elected Sarpanches from JK call on PM 48 newly elected Sarpanchesof Panchayats from Jammu and Kashmir called on Prime Minister Narendra Modi in New Delhi today.
पंतप्रधान कार्यालय जम्मू काश्मीरच्या नव्याने निवडून आलेल्या सरपंचांनी घेतली पंतप्रधानांची भेट नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2018 जम्मू काश्मीरमधल्या नव्याने निवडून आलेल्या 48 सरपंचांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली.
Prime Minister's Office PM to visit Manipur and Assam on January 4, 2019 PM to inaugurate and lay foundation stones for several projects in Imphal The Prime Minister, Shri Narendra Modi, will visit Manipur and Assam on 4th January 2019.
पंतप्रधान कार्यालय 4 जानेवारी 2019 रोजी पंतप्रधान मणिपुर आणि आसामला भेट देतील इम्फाळमधील अनेक प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन नवी दिल्ली, 3 जानेवारी 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 जानेवारी 2019 रोजी मणिपूर आणि आसामला भेट देणार आहेत.
The PM said that whether it is the longest bridge, the longest tunnel or the largest expressway, they have all been constructed under the Government under his leadership.
आपल्या नेतृत्वातील सरकारच्या कार्यकाळात मोठ्या लांबीचे पूल, बोगदे आणि लांब महामार्ग बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
The PM dedicated to the nation the 58 km four-laned, Solapur - Tuljapur - Osmanabad section of NH-211 (New NH-52).
राष्ट्रीय महामार्ग-52 वरच्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या 58 कि.मी. लांबीच्या चौपदरी मार्गाचे लोकार्पण पंतप्रधानांनी केले.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…