The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
India under leadership of PM Modi is leading the voice of consuming countries demanding for reasonable and affordable price of energy.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृ त्वाखाली भारत किफायतशीर आणि रास्त दराच्या ऊर्जेसाठी मागणी करणाऱ्या देशांचे नेतृत्व करत आहे.
It has led to hundreds of PM Kaushal Kendras being set up across the country and increase in the capacity of the ITI ecosystem.
यामुळे देशभरात शेकडो पीएम कौशल्य केंद्रे उभारण्यात आली व ITI ची क्षमताही वाढवण्यात आल्याचे सांगितले.
This will be first opportunity for PM to address the broader UN membership since Indias overwhelming election as a non-permanent member of the Security Council on 17th June, for the term 2021-22.
2021-22 या कालावधीसाठी 17 जून रोजी सुरक्षा मंडळाच्या अस्थायी सदस्य म्हणून भारताने केलेल्या जबरदस्त निवडणुकीनंतर, संयुक्त राष्ट्रांच्या व्यापक सभासदांना संबोधित करण्याची पंतप्रधानांची ही पहिली संधी असेल.
PM had earlier delivered the keynote address virtually at the 70th anniversary of ECOSOC in January 2016.
पंतप्रधानांनी यापूर्वी जानेवारी 2016 मध्ये इकोसॉकच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य भाषण दिले होते.
PM said that hundreds of crores of rupees are being invested under the National Bamboo Mission for Bamboo farmers, artists associated with handicrafts and other facilities.
पंतप्रधान म्हणाले की राष्ट् रीय बांबू मिशन अंतर्गत बांबूची लागवड करणाऱ्या शेतकर्यांसाठी, हस्तकलेशी निगडित कलाकार आणि इतर सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे.
In October 2019, Prime Minister Modi and the PM of Mauritius had jointly inaugurated the Phase -I of the Metro Express Project and the new ENT Hospital project in Mauritius, also built under the special economic package.
ऑक्टोबर 2019 मध्ये पंतप्रधान मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान यांनी विशेष आर्थिक पॅकेज अंतर्गत बांधण्यात आलेल्या मेट्रो एक्सप्रेस प्रकल्पाचा पहिला टप्पा आणि मॉरिशसमधील नवीन ईएनटी रुग्णालय प्रकल्पाचे संयुक्तपणे उद्घाटन केले होते.
PM said that India has the ability to give solutions of talent and technology to the whole world, and that the National Education Policy also addresses this responsibility, which aims at developing many technology-based content and courses.
त्यामुळेच, या धोरणात, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि श्रमाला प्रतिष्ठा देण्यावर भर देण्यात आला आहे, असे मोदी म्हणाले. संपूर्ण जगाला तंत्रज्ञान आणि गुणवत्तेच्या आधारावर समस्यांचे समाधान देण्याची क्षमता भारतात आहे, आणि या शिक्षण धोरणात, या जबाबदारीचे भान ठेवण्यात आले आहे.
The PM SVANidhi scheme has generated considerable enthusiasm among the street vendors, who have been looking for access to affordable working capital credit for re-starting their businesses post COVID-19 lockdown.
कोविड - 19 लॉकडाउननंतर व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी किफायतशीर दरात खेळत्या भांडवलाच्या शोधात असलेल्या फेरीवाले विक्रेत्यांमध्ये पीएम स्वनिधी योजनेने उत्साह निर्माण केला आहे.
Premiering on Independence Day, August 15, 2020, at 6 pm on National Geographic, the film captures the impact of Smart Cities Mission in the life of a common man, while promising to leave the entire nation with pride.
15 ऑगस्ट 2020, स्वातंत्र्य दिनी संध्याकाळी 6 वाजता नॅशनल जिओ ग्राफिक वाहिनीवर हा माहितीपट प्रदर्शित होणार आहे, संपूर्ण देशाला अभिमान वाटेल याचे आश्वासन देण्यासोबतच हा माहितीपट सामान्य माणसाच्या आयुष्यात स्मार्ट शहरांचा काय परिणाम झाला हे देखील दर्शविणार आहे.
Shri Gowda stressed that Govt will continue to provide access to essential and quality medicines at affordable price through PM Jan Aushadhi Kendras to fulfil prime Minister's vision.
पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाच ी पूर्तता करण्यासाठी आम्ही पंतप्रधान जन औषधी केंद्रांच्या माध्यमातून आवश्यक आणि दर्जेदार औषधे परवडणाऱ्या दरात सतत उपलब्ध करत राहू यावर गौडा यांनी जोर दिला.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…