The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
We would like to capture the debt figures, the public sector borrowing requirements and contingent liabilities so that we get a true and holistic picture of the debt scenario.
आम्हाला राज्यांच्या कर्जांची सांख्यिकी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्जांची आवश्यकता आणि चालू देयता यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ज्यामुळे राज्यांच्या कर्जाचे खरे चित्र आम्हाला मिळू शकेल.
I get the report directly from you all.
थेट तुम्हा लोकांना येवून मी भेटत असतो.
Recalling the constraints faced in producing his debut movie, Mehmet said that the most difficult part was to get financial support for the movie.
पदार्पणातला हा चित्रपट निर्माण करताना आलेल्या समस्यांविषयी बोलताना सर्वात मोठा कठीण भाग म्हणजे चित्रपटासाठी वित्तीय पाठबळ मिळवणे हा होता असे ते म्हणाले.
I do not get a chance to interact much but one gets some experience over the period.
येथे चर्चा करायला फार संधी मिळत नाही परंतु कमी वेळात देखील थोडाफार अनुभव मिळतो.
The process to get many more provisions out of the category of crime is still in progress.
अनेक तरतुदींना गुन्हेगारी श्रेणीतून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु आहे.
Speaking on the occasion, the President said that the main objective of education is not only to get a degree but also to become a good person.
केवळ पदवी मिळवणे हाच शिक्षणा चा उद्देश नसून उत्तम नागरिक घडवणे तितकेच महत्वाचे आहे असे ते म्हणाले.
Dr Jitendra Singh insisted that with little more perseverance, it may be possible to further reduce the average time taken to get the test report received and also called for expeditious clearance of the backlog.
याबाबत आणखी पाठपुरावा केल्यास चाचणीचा अहवाल येण्यासाठी लागणारा कालावधी आणखी कमी करता येऊ शकेल, याकडे डॉ. जितेंद्र सिंग यांनी लक्ष वेधले आणि प्रलंबित चाचण्यांच्या अहवालांचा निपटारा त्वरेने करण्याचे निर्देश दिले.
To ensure that talented artisans get a wider audience, she has been developing attractive gift packaging range for these tribal products and produce.
प्रतिभावान कारागीरांना विपुल प्रेक्षक मिळावेत यासाठी त्या आदिवासी उत्पादने व उत्पादनांसाठी आकर्षक भेटवस्तू वेष्टनाच्या श्रेणी विकसित करीत आहेत.
Refuting the criticism by some for supporting the domestic industry and checking the imports, Shri Goyal said that we want to protect our industries so that they can get a fair play and access.
देशांतर्गत उद्योगांना पाठींबा देणे आणि त्यासाठी आयातीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर काही लोकांनी केलेल्या टीकेला उत्तर देतांना ते म्हणाले की आम्हाला आमच्या उद्योगांना यासाठी संरक्षण द्यायचे आहे की त्यातून आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांना न्याय्य प्रवेश मिळेल आणि स्पर् धेला सामोरे जाता येईल.
There is already a National Consumer Helpline (1--4000 and short code 14404) where a consumer can lodge his grievance and get assistance.
ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्य ासाठी तसेच ग्राहकांना त्यांच्या तक्रारी नोंदवून सहाय्य प्राप्त करण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन सक्रीय आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…