The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Our close relations are founded on the shared values of democracy, rule of law, respect for fundamental freedoms and multiculturalism.
आपले जवळचे संबंध हे लोकशाही, कायद्या संदर्भातील नियम, मूलभूत स्वातंत्र्य आणि बहुसंस्कृतिवाद यांच्याबद्दलचा आदर असलेल्या सामायिक मूल्यांवर आधारित आहेत.
This demonstrates the close ties between India and the Maldives, and the warmth and mutual respect between the two governments.
भारत आणि मालदीव यांच्यात असलेले घनिष्ठ संबंध आणि दोन्ही सरकारांमधील जिव्हाळा आणि परस्परांविषयी असलेला आदर यांचे दर्शन घडते.
During the discussions, Prime Minister Modi and President Museveni underlined the traditionally warm and close ties between Uganda and India.
4. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मुसेवेनी यांनी त्यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान युगांडा आणि भारत यांच्यात असलेल्या अतिशय जिव्हाळ्याच्या आणि घनिष्ठ संबंधांना अधोरेखित केले.
During the discussions, Prime Minister Modi and President Museveni underlined the traditionally warm and close ties between Uganda and India.
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मुसेवेनी यांनी त्यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान युगांडा आणि भारत यांच्यात असलेल्या अतिशय जिव्हाळ्याच्या आणि घनिष्ठ संबंधांना अधोरेखित केले.
During the discussions, Prime Minister Modi and President Museveni underlined the traditionally warm and close ties between Uganda and India.
मित्रांनो, भारत आणि युगांडा दरम्यानचे ऐतिहासिक संबंध अनेक परीक्षांच्या धर्तीवर खरे उतरले आहे.
जवळजवळ साडेबारा लाख लोकांना भाग्यवान ग्राहक योजनेत बक्षीस मिळाले आहे.
The traditionally close and cordial relations have their historical roots in the common struggle for liberation from foreign rule and the national struggle for independence.
पारंपारिक रूपाने जवळचे आणि सौहार ्दपूर्ण नातेसंबंधांची ऐतिहासिक मुळे ही परकीय गुलामगिरीतून मुक्ततेसाठी आणि स्वातंत्र्यासाठीच्या राष्ट्रीय संघर्षासाठी सामायिक लढ्यात आहेत.
Today, we have also taken a long overdue step by signing an agreement on close cooperation between our armed forces.
आमच्या संरक्षण दलांमध्ये निकटचे सहकार्य निर्माण करण्यासंदर्भातही एका करारावर स्वाक्ष-या करून आम्ही एक बहुप्रतिक्षित मोठे पाऊल उचलले आहे.
There is also a lot that we can do together as close partners, not just for the benefit of our societies, but also for the region and the whole world.
निकटचे भागीदार म्हणून आपण एकत्रितपणे खूप काही करू शकतो , केवळ आपल्या समाजाच्या कल्याणासाठी नव्हे तर , प्रांतासाठी आणि संपूर्ण जगासाठी देखील.
And, we also recognize that our close security partnership would help us to secure our peoples from these threats.
आणि आपण हे जाणतो की, आपल्या निकटच्या सुरक्षा भागीदारीमुळे अशा धोक्यांपासून आपल्या लोकांचे रक्षण करण्यास मदत मिळेल.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…