The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Under the scheme, half of the premium payable by small and marginal farmers is subsidised equally by the central and the state governments and indemnity claims are shared by the union government and state governments in the ratio of 2:1.
या योजनेअंतर्गत लहान आणि सीमांत शेतकऱ्यांकडून द्यावयाच्या विम्याच्या हप्त्याचा अर्धा भाग केंद्रीय आणि राज्यसरकारे यांच्याकडून समप्रमाणात अनुदानित केला गेला आहे, आणि नुकसानभरपाईचे दावे संघ शासन व राज्यसरकारे यांच्यात २:१ या प्रमाणात वाटले गेले आहेत.
Since the inception of the scheme in 1985 to Rabi 1996-97 season about 5.82 crore farmers were covered under the scheme and claims of Rs. 1,523 crore were paid against premium collections of mere Rs. 269 crore.
१९८५ मधील या योजनेच्या आरंभापासून ते १९९६-९७ च्या रब्बी हंगामापर्यंत सुमारे ५.८२ कोटी शेतकऱ्यांचा या योजनेमध्ये समावेश केला गेला आणि विम्याच्या हप्त्यांची वसुली केवळ २६९ कोटी रुपये होऊनही १५२३ कोटी रुपयांचे दावे चुकते केले गेले.
Till the end of Rabi 1997-98 season the scheme covered 6.45 crore farmers and claims of Rs. 1,623 crore were paid against a premium collection of only Rs. 313 crores.
१९९७-९८ च्या रब्बी हंगामाच्या अखेरपर्यंत, ६.४५ कोटी शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला गेला आणि केवळ ३१३ कोटी रुपयांची विम्याच्या हप्त्यांची वसुली झाली असताना १,६२३ रुपयांचे दावे चुकते केले गेले.
This scheme also proved a failure as the premium collected was only 2.86 crores and claims paid amounted to Rs. 39.78 crores.
विम्याच्या हप्त्यांची वसुली फक्त २.८६ कोटी रुपये इतकी झाल्याने आणि ३९.७८ कोटी रुपये इतक्या रकमेचे दावे चुकते केल्याने ही योजना सुद्धा अयशस्वी ठरली.
Insurance claims of Rs. 53 crore were also settled through DBT.
तसेच 53 कोटी रुपयांचे विमा दावेही निकालात काढण्यात आले.
But, this is also a region with many unsettled questions and unresolved disputes; of competing claims and contested norms; of expanding military power and extending shadow of terrorism; and, uncertainties on seas and vulnerability in cyber space.
परंतु हे एक असे क्षेत्र आहे जिथे प्रतिस्पर्धी दावे व वादग्रस्त प्रमाणके आणि लष्करी सत्तेचा विस्तार, दहशतवादाचे वाढते सावट तसेच सागरी अनिश्चितता आणि सायबर स्पेसमधील असुरक्षिततेसंदर्भात अनेक अनुत्तरीत प्रश्न आणि न मिटणारे संघर्ष सुरू आहेत.
95,508 claims have been paid to female beneficiaries out of a total of 1,69,216 claims paid.
त्यापैकी, 1, 69, 216 दाव्यांच्या रकमेचे वितरण करण्यात आले आहे.
23,894 claims have been paid to female beneficiaries out of a total of 38,988 claims paid.
आणि लाभार्थी दाव्यांच्या एकूण 38,988 दाव्यांपैकी 23,894 दावे महिला लाभार्थ्यांचे आहेत.
NHAI has a history of having large number of arbitration cases pending with huge amount of claims and counter claims.
एनएचएआयला मोठ्या प्रमाणात प्रलंबित लवाद प्रकरणांचा आणि मोठ्या रकमेच्या दावे आणि प्रतिदाव्यांचा इतिहास आहे.
All types of online claims i.e. provident fund, pension, partial withdrawal and claims and transfer claims can be processed under this novel initiative.
सर्व प्रकारचे ऑनलाइन दावे उदा. भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन, अंशतः पैसे काढणे आणि दावे व हस्तांतरण दाव्यांचा या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे निपटारा केला जाईल.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…