The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
The National Security Advisor Shri AjitDoval, the Foreign Secretary Shri S. Jaishankar, the Defence Secretary Shri G Mohan Kumar, and other senior members of the Prime Minister’s delegation were present.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल, पररा ष्ट्र सचिव एस. जयशंकर, संरक्षण सचिव जी. मोहन कुमार आणि पंतप्रधानांच्या शिष्टमंडळातले इतर वरिष्ठ सदस्य यावेळी उपस्थित होते.
Prime Minister's Office Shri PK Sinha appointed Principal Advisor to Prime Minister Shri PK Sinha, currently functioning as OSD in the Prime Minister's Office, has been appointed the Principal Advisor to the Prime Minister Shri Narendra Modi.
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधानांचे प्रधान सल्लागार म्हणून पी.के.सि न्हा यांची नियुक्ती नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2019 पंतप्रधान कार्यालयाचे ओएसडी म्हणून सध्या काम पाहत असलेले पी.के.सिन्हा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे.
Advisor to the Prime Minister and CEO, NITI Aayog also participated in the interaction.
पंतप्रधानांचे सल्लागारआणि नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या संवादात सहभागी झाले होते.
In this meeting Chief Secretary of Gujarat and Advisor to Administrator of Diu were also connected through Video conferencing and they apprised about preparatory measures put in place for dealing with cyclonic Storm.
गुजरातचे मुख्य सचिव आणि दीवच्या प्रशासकांचे सल्लागार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.
A P Mittal and Senior Economic Advisor Ministry of Information and Broadcasting Shri Rohit Kumar Parmarin presence of Judges, Faculty, Participants and students.
ए.पी.मित्तल आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ आर्थिक सल्लागार रोहित कुमार परम ार यांनी जयपूर केंद्रावर अधिकृतरित्या हॅकेथॉनचे उद्घाटन केले.
Kitamura with the National Security Advisor of India would pave the way to strengthen this vital aspect of bilateral cooperation.
जपानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून द्वीपक्ष ीय संबंध अधिक दृढ करण्यात कितामुरा यांची भूमिका महत्वाची ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले.
The Summit will be inaugurated by the Prime Minister Shri Narendra Modi and Advisor to the President, Ivanka Trump, who leads the U.S.
या शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागार इव्हांक ट्रम्प करणार आहेत.
NITI Aayog Prime Minister to inaugurate Global Entrepreneurship Summit tomorrow in Hyderabad Over 52.5 per cent of the participants in GES to be women Advisor to the President of USA Ivanka Trump to lead the U.S.
निती आयोग जागतिक उद्योजकता परिषदेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्या हैदराबादमध्ये उद्घाटन परिषदेत 52.5 टक्के महिला सहभागीअमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागार इव्हांका ट्रम्प अमेरिकी प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणार नवी दिल्ली 27 नोव्हेंबर 2017 हैदराबाद येथे 28 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जागतिक उद्योजकता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
The Committee included senior economists, Joint Secretaries of food processing, crop, Animal Husbandry and Dairy and Policy Departments Agricultural Advisor to NITI Aayog and many other non-official members.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने समिती स्थापन करण्यात येत असून यामध्ये ज्येष्ठ अर्थतज्ञ, अन्न प्रक्रिया सहसचिव, निती आयोगाचे कृषी सल्लागार यांच्यासह इतर स दस्यांचा समावेश आहे.
Sam Seog Ko, Standing Commissioner Korea Communications Commission and Dr. Abbas Naseri Taheri, Director General, International Department and Advisor to President, IRIB, Iran. Mr.
स्निईथू कनहारिथ, कोरियाच्या संवाद आयोगाचे स्थायी आयुक्त सॅम सिओग को, ईराणच्या आयआरबीच्या अध्यक्षांचे आंतरराष्ट्रीय विभागाचे महासंचालक आणि सल्लागार अब्बास नासेरी तहेरी, युनेस्कोच्या दिल्ली कार्यालयाचे संचालक शिगेरु ओयागी उपस्थित राहणार आहेत.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…