The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
हे काही कुठल्या प्रकारचं भावनिक सामाजिक कारस्थान चालू आहे नाही हे अर्थशास्त्रज्ञ आहेत चे कार्नेजी मेलनचे शिकागो विद्यापीठाचे हे संशोधन कोणी प्रायो जित केलं होतं हे तुम्हाला ठाऊक आहे अमेरिकेच्या फेडरल रिजर्व्ह बँकेने हा अमेरिकी अनुभव आहे आता पलीकडे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला जाऊन बघू
Is this some kind of touchyfeely socialist conspiracy going on here No these are economists from MlT from Carnegie Mellon from the University of Chicago Do you know who sponsored this research
युद्धाने त्यांचं संशोधन संपुष्टात आ णलं
The war brought their research to an end
टॉमने स्वतःचं संशोधन केलं
Tom did his own research
वैज्ञानिक संशोधन आणि विकासाच ्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेने उत्तम दर्जाच्या तांदळाची बियाणे विकसित केली आहेत आणि अन्न सुरक्षेच्या समस्येवर मात करायला जागतिक समुदायाला मदत केली आहे.
International Rice Research Institute (IRRI) through Scientific Research and Development has developed better quality of rice seed and helped the global community in addressing food scarcity issues.
आयआरआरआय या संस्थेचे फिलिपाईन्समधील मुख्यालयाच्या बाहेरचे हे पहिलेच संशोधन केंद्र असेल .
This will be the first Research Centre by IRRI outside its headquarters in the Philippines.
तसेच पंतप्रधानांनी राज्य कला केंद्राचे अनावरण आणि अहमदाबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्था या स ुपर स्पेशालिटी पब्लिक हॉस्पिटलचे सुध्दा उद्घाटन केले.
PM unveiled the state of art, super-speciality public hospital – Sardar Vallabhbhai Patel Institute of Medical Sciences and Research in Ahmedabad.
नवभारताच्या उभारणीत विशेषत: संशोधन आणि नवीनतम शोधात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी भारतीय समुदायाला केले.
He urged the diaspora to participate in building a New India specially in research and innovation.
चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्तराखंडमधील देहराडून येथे वन संशोधन संस्थेच्या संकुलात आयोजित कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधित करत होते.
He was addressing a huge gathering on the 4th International Yoga Day held at the Forest Research Institute campus in Dehradun, Uttarakhand.
यावेळी पंतप्रधानांनी सुमारे 50 हजार उत्साही योगाभ्यास स्वयंसेवकांसह वन संशोधन संस्थेच्या आवारात योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा केली.
Prime Minister performed Yogasan, Pranayama and Dhyan with about 50,000 yoga enthusiasts and volunteers at the Forest Research Institute campus.
भारताची सीएसआयआर आणि जपानच्या टोकियो विद्यापीठाच्या अद्ययावत विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन केंद्र यांच ्यात संशोधन भागीदारीसाठी सामंजस्य करार
MoU between Council of Scientific and Industrial Research (CSIR), India and Research Centre for Advanced Science and Technology (RCAST), The University of Tokyo, Japan for Research Partnership
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…