The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
उद्यम नोंदणी प्रक्रिया पूर्णतः आयकर आणि जीएसटी प्रणालीसोबत एकीकृत केली आहे आणि पॅन नंबर किंवा जीएसटीआयएनच्या तपशिलाच्या आधारे भरलेल्या तपशिलाची पडताळणी केली जाऊ शकते त्यामुळे हे शक्य असल्याच े अधिकाऱ्यांनी सांगितले.
Officials said that this is possible because the Udyam Registration process has been fully integrated with the Systems of Income Tax and GST and the details filled in can be verified on the basis of PAN number or GSTIN details.
केंद्र सरकारकडून सर्व अडथळे दूर करण्यात आल्यामुळे हे शक्य झाले आह े.
This has been possible due to removal of all bottlenecks by Government of India.
मात्र हे नियोजन डिजिटल माध्यमातून शक्य झाले.
However, the planning was made possible through digital medium.
तसेच शिष्यवृत्ती प्रदान करण्याच्या कालावधीत मोठी घट झाली आहे. आता ज्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतला आहे त्याचवर्षी शिष्यवृत्ती प्रदान करणे शक्य झाले आह े.
This has considerably reduced scholarship release time and now it is possible to release scholarship in the same academic year in which admission is taken.
मंत्र्यांनी याप्रसंगी माहिती दिली की, ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांमध्ये ड्रेजिंगचे काम पूर्ण झाले असून जलमार्गाच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक करणे आता शक्य आहे.
The Minister informed that dredging has been completed in Brahmputra and Barak rivers, and it is now possible to Transport people and consignments through waterways.
त्यांचे पाय खेचण्याचे प्रयत्न केले. गरीब आणि मागास कुटुंबातला हा मुलगा जीवनात पुढे जाणार नाही, काही बनू शकणार नाही, जीवनात यशस्वी होणार नाही यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले.
Baba Saheb Ambedkar, tried to pull him back and made every possible effort to ensure that the son of an impoverished and backward family would not progress in life, be something and succeed in life.
रेल्वे मंत्रालय रेल्वेतील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा मानकांचे अद्ययावतीकरण नवी दिल्ली, 30 जुलै 2018 सुरक्षेला रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य असून अपघात टाळण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी शक्य त्या सर ्व उपाययोजना केल्या जातात. अलिकडे झालेल्या दुर्घटना लक्षात घेऊन पुढील उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
Ministry of Railways Upgradation of Safety Standards to Prevent accidents in Railways Safety is accorded the highest priority by Indian Railways and all possible steps are undertaken on a continual basis to prevent accidents and to enhance safety of passengers.
शांतिवनात सौर प्रकल्पाद्वारे,एका दिवसात 38 हजारहून जास्त लोकांचे जेवण बनवणे शक्य आहे.
It will be possible to prepare food for 38 thousand people in one day using this solar plant.
यांचे आयुष्य अगदी उलट आहे, नेहमी आनंदी असतात, ही खरोखरच मोठी गोष्ट आहे आणि हे तेव्हाच होते जेव्हा आयुष्यातील काही गोष्टी आत्मसात केलेल्या असतात, डोक्यातील ज्ञानाने हे शक्य नाही, य ा गोष्टी रक्तातच असतात तेव्हा हे शक्य होते आणि मला वाटते काही ना काही ईश्वराची कृपा असेल, त्यांच्या आईवडिलांच्या संस्कारांमुळे असेल, ते आयुष्यात इथवर पोहोचले आहेत.
This is possible not only because of cognitive intelligence but when one internalises some life lessons too. I truly believe that he is been endowed with divine grace and rich family values to have attained this iconic status.
दहशतवादी संघटनांशी संबंधित समान चिंता आणि धोक्यांविषयी मिळालेली गुप्त माहिती आम्ही परस्परांना देऊ, या संदर्भात नीती समन्वय शक्य तितका व ाढवला जाईल.
We will increase the exchange of information and intelligence inputs regarding our similar concerns about the terror groups and deepen the policy coordination to the maximum possible extent.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…