The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
दोन्ही देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या परस्पर नागरिकांच्या प्रश्नांबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आणि यासंदर्भात शक्य त्या सर ्व सुविधा पुरवण्यासाठी दोन्ही देशांची पथके एकमेकांच्या संपर्कात राहतील, यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली.
The leaders discussed issues related to their citizens present in each others countries, and agreed that their teams would remain in touch to ensure all possible facilitation in this regard.
भारतात सध्या राहत असेल्या म्यानमारमधील नागरिकांना भारत सरकारकडून शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले तसेच म्यानमारमधील भारतीय नागरिकांना म्यानमारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी म्यानमारच्या पंतप्रधानांचे आभार मानले.
Prime Minister assured all possible support by Government of India for Myanmar citizens present in India, and thanked the State Counsellor for the cooperation being extended by Myanmar authorities to Indian citizens in Myanmar.
लॉकडाउननंतर नदीला याच स्थितीत ठेवण्याचे आव्हान असेल आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीला पूरक असे वर्तणुकीसंदर्भात बदल केले तर ते शक्य आहे.
The challenge would be to keep the river in similar condition after lockdown which can be possible with behavioral change to supplement infrastructure creation.
गडकरी यांनी प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि सरकारकडून शक्य ती सर्व मदत करण्याची ग्वाही दिली.
Shri Gadkari responded to the questions from representatives and assured all possible help from the government.
निर्बंधांच्या मुदतवाढीची दखल घेत आयोगाने निर्णय घेतला की सध्या परीक्षा आणि मुलाखत पुन्हा घेणे शक्य नाही.
Taking notice of the extension of restrictions, the Commission decided that it will not be possible to resume examinations and interviews for the present.
कोविड-19 मुळे देशव्यापी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संघ लोकसेवा आयोगाने आज विशेष बैठक घेतली. निर्बंधांच्या मुदतवाढीची दखल घेत आयोगाने निर्णय घेतला की सध्या परीक्षा आणि मुलाखत पुन्हा घेणे शक्य नाही.
For details: Civil Services (Preliminary) Examination, 2020, scheduled on 31st May deferred Taking notice of the extension of restrictions, the UPSC has decided that it will not be possible to resume examinations and interviews for the present.
आपत्तीच्या प्रसंगी जे शक्य आहे ते आपल्या वैज्ञानिक कामकाजाच्या नियमित पद्धतीचा एक भाग बनावा यावर त्यांनी भर दिला.
He emphasized that what is possible in a crisis should be a part of our routine way of scientific functioning.
मालगाडीचालकाला रुळांवर काही व्यक्तींचा समूह दिसून येताच त्याने ताबडतोब पुन्हापुन्हा गाडीचा हॉर्न वाजवून त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला, तसेच गाडी थांबविण्यासाठीही शक्य ते सर्व प्रयत्न केले.
The incident occurred, even as the Loco Pilot of the Goods Train honked the horn as soon as he noticed the group of people infringing the rail tracks and also made all possible efforts to stop the train.
गृहमंत्र्यानी देशातील जनतेलाही आवाहन केले असून, जितके शक्य आहे तेव ढी स्वदेशी उत्पादने वापरा आणि इतरांनाही स्वदेशी उत्पादने वापरण्यास प्रोत्साहन द्या.
The Home Minister also appealed to the people of the country and said, "You should use the products made in the country as much as possible and encourage others to do the same.
अनेक निर्बंध अजूनही कायम असल्याने, सद्यस्थितीत परीक्षा व मुलाखती पुन्हा सुरु करणे शक्य नाही, अ सा निर्णय आयोगाने घेतला आहे.
Taking notice of the extension of several restrictions, the Commission decided that it will not be possible to resume examinations and interviews, for the present.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…