The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
लोक आले आणि पिलाताला तो नेहमी त्यांच्यासाठी करीत असे तसे करायला लावले
The multitude crying aloud began to ask him to do as he always did for them
तो बाळ मुलगा असल्यामुळे सापडला जाईल व मारला जाईल अशी त्याच्या आईला भीती वाटली तीन महिन्यानंतर तिने एक लव्हाव्व्याची पेटी तयार केली ती पाण्यावर तरंगावी म्हणून तिने तिला आतून व बाहेरून डांबर लावले तिने त्या तान्ह्या बाळाला पेटीत ठेवले नंतर तिने ती पेटी नदीत उंच लव्हाव्व्यात ठेवली
When she could no longer hide him she took a papyrus basket for him and coated it with tar and with pitch She put the child in it and laid it in the reeds by the river's bank
मोशेने त्याचा वध केला व त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावले
He killed it and Moses took some of its blood and put it on the tip of Aaron's right ear and on the thumb of his right hand and on the great toe of his right foot
पुढे इस्राएल लोक समर्थ बनले तेव्हा त्यांनी या लोकांना आपले गुलाम म्हणून काम करायला लावले पण कनानी लोकांना शहर सोडून जायला ते भाग पाडू शकले नाहीत
It happened when Israel had grown strong that they put the Canaanites to forced labor and did not utterly drive them out
गल्याथ पलिष्ट्याचा वध करताना त्याने आपले प्राण पणाला लावले परमेश्वरा ने इस्राएलला विजय मिळवून दिला तुम्हालाही ते पाहून आनंद झाला मग तुम्ही त्याला का दुखावता तो निरपराध आहे त्याला कशासाठी मारायचे
for he put his life in his hand and struck the Philistine and Yahweh worked a great victory for all Israel You saw it and rejoiced Why then will you sin against innocent blood to kill David without a cause
इतर लोकांचे ते अनुकरण करु लागले त्या लोकांना परमेश्वराने इस्राएलीखातर तेथून हुसकावू लावले होते शिवा य देवाऐवजी इस्राएल लोकांनी राजाची सत्ता पत्करली
and walked in the statutes of the nations whom Yahweh cast out from before the children of Israel and of the kings of Israel which they made
पण पूर्वी काय घडले याची परमेश्वराला अजून आठवण आहे मोशे आणि त्याची माणसे त्याला आठवतात त्यांना समुद्रपार करणारा तोच एकमेव परमेश्वर आहे परमेश्वराने त्याच्या मेंढपाळांना संदेष्ट्यांना कळप माणसे वळवायला लावले पण मोशेला आपला आत्मा देणारा तो परमेश्वर आता कोठे आहे
Then he remembered the days of old Moses and his people saying Where is he who brought them up out of the sea with the shepherds of his flock where is he who put his holy Spirit in their midst
त्या तीन आठवड्यांमध्ये मी आवडते जेवण केले नाही मांस अजिबात खाल्ले नाही मी मद्य प्यायलो नाही स्वतला तेल लावले नाही तीन आठवडे मी असे केले
I ate no pleasant bread neither came flesh nor wine into my mouth neither did I anoint myself at all until three whole weeks were fulfilled
तो बाळ मुलगा असल्यामुळे सापडला जाईल व मारला जाईल अशी त्याच्या आईला भीती वाटली तीन महिन्यानंतर तिने एक लव्हाव्व्याची पेटी तयार केली ती पाण्यावर तरंगावी म्हणून तिने तिला आतून व बाहेरून डांबर लावले तिने त्या तान्ह्या बाळाला पेटीत ठेवले नंतर तिने ती पेटी नदीत उंच लव्हाव्व्यात ठेवली
And when she could not longer hide him she took for him an ark of bulrushes and daubed it with slime and with pitch and put the child therein and she laid it in the flags by the river's brink
परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने पवित्र निवास मंडप उभा केला प्रथम त्याने खुर्च्या बैठक बसवून घेतल्या मग त्याने त्यांच्यावर फळया लावल्या अडसर लावले व त्यांचे खांब उभे केले
And Moses reared up the tabernacle and fastened his sockets and set up the boards thereof and put in the bars thereof and reared up his pillars
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…