The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
कोणीही निष्काळजीपणा करू नये असा इशारा देत त्यांनी लोकांना 6 फुट अंतर, चेहऱ्याला मास्क लावणे आणि शक्यतो घरीच राहायला सांगितले आहे.
He cautioned that there should be no laxity and suggested people to maintain 'do gaj ki doori' (two yards distancing), wear face masks and stay at home to the extent possible.
सहा फुटाच्या अंतराचा नियम असो किंवा मग तोंडाला मास्क लावण्याची गोष्ट असो शक्यतोवर घरीच रहा या सर्व नियमांचे पालन करा आणि यात थोडाही निष्काळजीपणा करू नका.
Whether its the mandatory two yards distancing, wearing face masks or staying at home to the best extent possible, there should be no laxity on our part in complete adherence.
येथील, दिव्यांग राजू यांनी दुसऱ्यांच्या मदतीने जमा केलेल्या थोड्याश्या पैशांमध्ये तीन हजारांहून अधिक मास्क तयार करून ते लोकांना वाटले.
Divyang Raju through a small investment raised with help from others got over three thousand masks made and distributed them.
गावांध्ये, खेड्यांमध्ये, आमच्या आया-बहिणी दररोज हजारो मास्क तयार करत आहेत.
In villages and small towns, our sisters and daughters are making thousands of masks on a daily basis.
त्याचप्रमाणे आपण सर्व राज्यांना 1.2 कोटी 'मेक इन इंडिया' एन -95 मास्क पुरवले आह ेत.
Similarly, we have supplied 1.2 crore 'Make in India' N-95 masks to all States.
जेव्हा आपण घराबाहेर पडता तेव्हा मास्क वापरा अलि कडील अभ्यासात असे दिसून आले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती बोलते तेव्हा लाळेचे जवळपास 1000 लहान थेंब बाहेर पडतात.
Raghavan: Wear a mask when you step out of the houses Recent studies have found that when a person speaks, about 1000 tiny droplets of saliva comes out.
आपल्याला संसर्ग झाला असेल तर मास्क परिधान के ल्यामुळे केवळ आपलेच नव्हे तर इतरांचेही संरक्षण होते.
Wearing a mask protects not only us but others as well, if we are infected.
आज स्थिति अशी आहे की संपूर्ण देशात 1 कोटींहून अधिक पीपीई आणि तेवढेच N95 मास्क राज्यांपर ्यंत पोहचवण्यात येत आहेत.
But today more than 1 crore PPEs and the same number of N95 masks have been provided to different states.
असे नियम आणि निर्बंध यांचे जे लोक पालन करत नाहीत त्यांच्यामध्ये याबाबत जागरुकता निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. त्यासाठी त्यांनी एका देशाच्या पंतप्रधानाला सार्वजनिक स्थानावर मास्क न वापरल्य ाबद्दल 13,000 रुपयांचा दंड झाल्याचे उदाहरण दिले.
He exhorted people to spread awareness amongst those not following such rules and regulations, giving example of the Prime Minister of a country being fined Rs 13000 for not wearing mask in a public place.
याशिवाय 6.12 कोटींहून जास्त HCQ गोळ्याही त्यांना वितरित केल्या. आतापर्यंत, आरोग्य मंत्रालयने 7.81 लाख पीपीई आणि 12.76 लाख एन95 मास्क दिल्लीत, 11.78 लाख पीपीई आणि 20.64 N95 मास्क महाराष्ट्रात, आणि 5.39 लाख पीपीई आणि 9.81 लाख एन95 मास्क तामिळनाडूला दिले आहेत.
Till now, 7.81 lakh PPEs and 12.76 lakh N95 masks have been supplied in Delhi, 11.78 lakh PPEs and 20.64 N95 masks in Maharashtra, and 5.39 lakh PPEs and 9.81 lakh N95 masks in Tamil Nadu by MoHFW.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…