The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
भारतासाठी एकमेव पर्याय असलेले हे मास्क डीटी फॅब् रिकपासून तयार केलेले आहेत, तसेच ते वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांशी तंतोतंत जुळत असून मागणी उत्तम दर्जानिशी पूर्ण करू शकतील.”
These masks prepared from DT fabric are Indias only solution that can meet the quality and scale of demand while precisely matching medical guidelines.
त्यांना ग्लोव्ज, मास्क आणि सॅनिट ायझर्स प्रदान केले जातात आणि ते सुनिश्चित करतात की रांगेत असलेले लोक पुरेसे अंतर पाळतात.
They are provided gloves, masks and sanitisers and they ensure that people in the queue maintain adequate distance.
आजच्या परिस्थितीत जनजागृती निर्माण करण्यासाठी, संबंधित उपाययोजनांबद्दल माहिती देण्यासाठी तसेच मास्क आणि जंतुन ाशके अशा बाबींची निर्मिती आणि वितरणासाठी स्वयंसहायता गट आणि समर्पित समाजसेवी संस्थांची भूमिका महत्वाची आहे," असे मत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव, प्राध्यापक आशुतोष शर्मा यांनी व्यक्त केले.
Self-help groups and dedicated NGOs are perfect vehicles in the current scenario for awareness creation, introducing relevant solutions, making and distributing the low tech items such as masks and disinfectants", said Professor Ashutosh Sharma, Secretary, DST.
या मास्कची रचना नि श्चित करण्यात आली, सुमारे 150 गमोछांची खरेदी करण्यात आली आणि २ शिवणयंत्रे उपलब्ध करून देण्यात आली. (एका गमोछापासून 6 होममेड मास्क तयार करता येतात.)
Design of the home made mask has been finalized, around 150 Gamochas purchased and two sewing machines arranged (6 homemade masks can be prepared from one Gamocha).
राज्य ग्रामीण आजीविका अभियानाअंतर्गत आतापर्यंत 27 राज्यातील 78,373 हजार स्वयं सहायता गटांच्या सदस्यांनी 1.96 कोटी मास्क तयार केले आहेत.
Under State Rural Livelihood Missions (SRLMs) across 27 States, 1.96 crore masks have been produced by 78,373 SHG members.
आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार 17 राज्यांमधील 99 जिल्ह्यातल्या 101 जेएसएस नी लॉकडाऊन काळात संबंधित जिल्हा प्रशासनासाठी 5 लाख मास्क तयार केले आहेत.
He has further directed that all employees of Department of Posts are sensitised so that no one should face difficulty in receiving or sending medicines during lockdown.
तसेच या इमारतींमध्ये वास्तव्य करणारे आणि लिफ्टचा वापर करणारे लोक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गर्भवती आणि दिव्यांग यांनी कशी काळजी घ्यावी, याची माहिती दिली आहे. आंध्र प्रदेश - घरोघरी जावून सर्व्हेक्षण आणि मास्कचे वितरण - कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी मदत म्हणून शासनाने 16 कोटींपेक्षा जास्त मास्क नागरिकांना वितरित केले.
Andhra Pradesh: Door to Door Survey and Distribution of Masks : The Government will distribute over 16 crore masks to citizens to help check COVID-19 and the state is also carrying out third round of door-to-door survey.
ज्या भागामध्ये प्रतिबंध लावण्यात आले नाहीत, त्या भागामध्ये सामाजिक अंतराचे नियम पाळून आणि संरक्षक मास्क वापरून मन रेगाअंतर्गत कार्यक्षमतेने काम पुन्हा सुरू करण्याविषयी यावेळी चर्चा झाली.
The Minister desired that MGNREGS works in Non-Containment Areas with adequate focus on social distancing and use of protective face cover, must be resumed in an efficient manner.
मंडळाने, आतापर्यंत 1,11,405 मास्क तयार केले असून यामध्ये 38,520 वैद्यकीय 3 पदरी मास्कचा समावेश आहे.
The OFB has so far manufactured 1,11,405 masks which includes 38,520 3-ply medical masks.
भोपाळ जिल्ह्यातल्या हजूर तहसीलमधिल आचरपुरा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी ग्रामस्थांना मोफत मास्क वितरित के ले आहेत.
Sarpanch of Acharpura Gram Panchayat located in Huzur Tehsil of Bhopal district has distributed free masks to villagers.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…