The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
म्हणून तू त्यांना सांग ज्याविषयी तुम्ही तक्रार करत त्या सर्व गोष्टी परमेश्वर तुम्हाला करील तुम्हाला पुढील गोष्टी हो तील
Tell themAs I live says Yahweh surely as you have spoken in my ears so will I do to you
गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी भिंतीच्या पुढील भागाचे का म केले गिबोन मधला मलत्या आणि मेरोनोथ येथला यादोन आणि गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी हे काम केले गिबोन आणि मिस्पा हा भाग फरात नदीच्या पश्चिमेडील भागाच्या राज्यपालांच्या सत्तेखाली होता
Next to them Melatiah the Gibeonite and Jadon the Meronothite the men of Gibeon and of Mizpah repaired the residence of the governor beyond the River
तुम्ही पुढील गोष्टी यह ुदाचा राजा हिज्कीया याला सांगाव्या तू ज्या देवावर विश्वास ठेवतोस त्याच्याकडून फसू नको देव अश्शूरच्या राजाकडून यरूशलेमचा पराभव होऊ देणार नाही असे म्हणू नको
Thus you shall speak to Hezekiah king of Judah sayingDon't let your God in whom you trust deceive you saying Jerusalem won't be given into the hand of the king of Assyria
परमेश्वराने स्वत निवडलेल्या राजाला कोरेशला पुढील गोष्टी सा ंगितल्या मी कोरेशचा उजवा हात धरीन इतर राजांकडून सत्ता काढून घेण्यास मी त्याला मदत करीन नगराच्या वेशी कोरेशला थोपवू शकणार नाहीत मी वेशी खुल्या करीन आणि कोरेश आत जाईल
Thus says Yahweh to his anointed to Cyrus whose right hand I have held to subdue nations before him and strip kings of their armor to open the doors before him and the gates shall not be shut
परमेश्वराने पुढील गोष्टी सा ंगितल्या सगळ्या लोकांशी न्याय्यबुध्दीने वागा योग्य गोष्टीच करा का लवकरच माझे तारण तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल माझा चांगुलपणा लवकरच सर्व जगाला दिसेल
Thus says Yahweh Keep justice and do righteousness for my salvation is near to come and my righteousness to be revealed
परमेश्वर पुढील गोष्टी सा ंगतो संपूर्ण देशाचा नाश होईल पण मी देशाचा संपूर्ण नाश करणार नाही
For thus says Yahweh The whole land shall be a desolation yet will I not make a full end
सर्वशक्तिमान परमेश्वराने पुढील गोष्टी सा ंगितल्या मी त्यांना शिक्षा करणार नाही असे ते लोक म्हणाले म्हणून यिर्मया मी जे शब्द तुला देतो ते आगीप्रमाणे असतील ते लोक लाकडाप्रमाणे असतील ती आग त्यांना पूर्णपणे जाळून टाकील
Therefore thus says Yahweh the God of Armies Because you speak this word behold I will make my words in your mouth fire and this people wood and it shall devour them
परमेश्वर पुढील गोष्टी सा ंगतो चौकात उभे राहा आणि पाहा जुना रस्ता कोणता ते विचारा चांगल्या रस्त्याची चौकशी करा व चांगल्या रस्त्यावरुन चाला तुम्ही असे केल्यास तुमचा तुम्हाला विश्वास सापडेल पण तुम्ही लोक म्हणाला आहात की आम्ही चांगल्या रस्त्यावरुन चालणार नाही
Thus says Yahweh Stand in the ways and see and ask for the old pathsWhere is the good wayand walk in it and you will find rest for your souls But they saidWe will not walk in it
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…