The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
पाहा मी तुम् हांला शुध्द करीन लोक चांदी शुध्द करण्यासाठी गरम भट्टीचा उपयोग करतात मी तुम्हांला संकटात टाकून शुध्द करीन
Behold I have refined thee but not with silver I have chosen thee in the furnace of affliction
पाहा दूरदूरच ्या ठिकाणाहून लोक माझ्याकडे येत आहेत उत्तर आणि पश्चिम दिशांकडून ते माझ्याकडे येत आहेत मिसरमधील सीनीहूनही आस्वानहूनही लोक येत आहेत
Behold these shall come from far and lo these from the north and from the west and these from the land of Sinim
पाहा मी तुझे नाव माझ्या हातावर लिहिले आहे मी नेहमी तुझाच विचार करतो
Behold I have graven thee upon the palms of my hands thy walls are continually before me
पाहा तुम्ही लोक स्वतच्या इच्छेप्रमाणे राहू इच्छिता तुम्ही स्वतचा अग्नी पेटविता आणि मशाली पाजळता तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे राहा पण तुम्हाला शिक्षा होईल स्वतच पेटविलेल्या आगीत तुम्ही पडाल आणि जळाल मी हे घडवून आणीन
Behold all ye that kindle a fire that compass yourselves about with sparks walk in the light of your fire and in the sparks that ye have kindled This shall ye have of mine hand ye shall lie down in sorrow
माझ्या सेवकाकडे पाहा तो नक्क ीच यशस्वी होईल त्याला अतिशय महत्व येईल भविष्यात लोक त्याचा आदर करतील त्याला मान देतील
Behold my servant shall deal prudently he shall be exalted and extolled and be very high
तुझ्या सभोवती पाहा बघ लोक तुझ्या भोवती जमून तुझ्याकडे येत आहेत ती तुझी दूरवरून येणारी मुले आहेत आणि त्याच्याबरोबर तुझ्या मुलीही येत आहेत
Lift up thine eyes round about and see all they gather themselves together they come to thee thy sons shall come from far and thy daughters shall be nursed at thy side
परमेश्वरा स्वर्गातून खाली पाहा आता काय घडत आहे ते पाहा तुझ्या स्वर्गातील महान आणि पवित्र घरातून खाली आमच्याकडे बघ आमच्याबद्दलचे तुझे ते आत्यांतिक प्रेम कोठे आहे तुझ्या अंतकरणातून येणारी तुझी ती सामर्थ्यशाली कृत्ये कोठे आहेत माझ्याकरिता असलेली तुझी दया कोठे आहे तुझे कृपा युक्त प्रेम तू माझ्यापासून का लपवून ठेवीत आहेस
Look down from heaven and behold from the habitation of thy holiness and of thy glory where is thy zeal and thy strength the sounding of thy bowels and of thy mercies toward me are they restrained
पाहा शत्रू ढ गाप्रमाणे वर येतो त्याचे रथ वावटळीप्रमाणे दिसतात त्यांचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत हे सर्व आपल्या दृष्टीने अतिशय वाईट आहे आपला विध्वंस झाला
Behold he shall come up as clouds and his chariots shall be as a whirlwind his horses are swifter than eagles Woe unto us for we are spoiled
यहूदातील लोकांनो आता तुम्ही शीलो गावात जा माझ्या नावाचे पहिले घर मी जेथे बांधले तेथे जा इस्राएलमधील लोकांनीसुध्दा दुष्कृत्ये केली त्याबद्दल मी काय केले ते जाऊन पाहा
But go ye now unto my place which was in Shiloh where I set my name at the first and see what I did to it for the wickedness of my people Israel
यरुशलेम तो पाहा उत्तरेक डून शत्रू चाल करुन येत आहे तुझा कळप कोठे आहे देवाने तुला या सुंदर कळपाचे दान दिले त्याची तू काळजी घ्यावीस अशी अपेक्षा होती
Lift up your eyes and behold them that come from the north where is the flock that was given thee thy beautiful flock
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…