The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
माझ्या सेवकाकडे पाहा मी त्या ला आधार देतो मी ज्याला निवडले आहे असा तो एक आहे आणि मी त्याच्यावर खूष आहे मी माझा आत्मा त्याच्यात घालतो तो न्याय्यमार्गाने राष्ट्रांना न्याय देईल
Behold my servant whom I uphold my chosen in whom my soul delights I have put my Spirit on him He will bring justice to the nations
पाहा मी तुम् हांला शुध्द करीन लोक चांदी शुध्द करण्यासाठी गरम भट्टीचा उपयोग करतात मी तुम्हांला संकटात टाकून शुध्द करीन
Behold I have refined you but not as silver I have chosen you in the furnace of affliction
पाहा दूरदूरच ्या ठिकाणाहून लोक माझ्याकडे येत आहेत उत्तर आणि पश्चिम दिशांकडून ते माझ्याकडे येत आहेत मिसरमधील सीनीहूनही आस्वानहूनही लोक येत आहेत
Behold these shall come from far and behold these from the north and from the west and these from the land of Sinim
पाहा मी तुझे नाव माझ्या हातावर लिहिले आहे मी नेहमी तुझाच विचार करतो
Behold I have engraved you on the palms of my hands your walls are continually before me
माझ्या सेवकाकडे पाहा तो नक्क ीच यशस्वी होईल त्याला अतिशय महत्व येईल भविष्यात लोक त्याचा आदर करतील त्याला मान देतील
Behold my servant shall deal wisely he shall be exalted and lifted up and shall be very high
हे पाहा परमेश्व राचे सामर्थ्य तुम्हाला वाचवायला पुरेसे आहे तुम्ही त्याची मदत मागता ते तो ऐकू शकतो
Behold Yahweh's hand is not shortened that it can't save neither his ear heavy that it can't hear
तुझ्या सभोवती पाहा बघ लोक तुझ्या भोवती जमून तुझ्याकडे येत आहेत ती तुझी दूरवरून येणारी मुले आहेत आणि त्याच्याबरोबर तुझ्या मुलीही येत आहेत
Lift up your eyes all around and see they all gather themselves together they come to you your sons shall come from far and your daughters shall be carried in the arms
ऐका परमेश्वर दूरवरच्या देशांशी बोलत आहे सियोनच्या लोकांना सांगा पाहा तुमचा त ारणारा येत आहे त्याचे बक्षिस त्याच्याजवळ आहे त्याचे कर्म त्याच्या समोर आहे
Behold Yahweh has proclaimed to the end of the earth Say to the daughter of ZionBehold your salvation comes Behold his reward is with him and his recompense before him
परमेश्वरा स्वर्गातून खाली पाहा आता काय घडत आहे ते पाहा तुझ्या स्वर्गातील महान आणि पवित्र घरातून खाली आमच्याकडे बघ आमच्याबद्दलचे तुझे ते आत्यांतिक प्रेम कोठे आहे तुझ्या अंतकरणातून येणारी तुझी ती सामर्थ्यशाली कृत्ये कोठे आहेत माझ्याकरिता असलेली तुझी दया कोठे आहे तुझे कृपा युक्त प्रेम तू माझ्यापासून का लपवून ठेवीत आहेस
Look down from heaven and see from the habitation of your holiness and of your glory where are your zeal and your mighty acts the yearning of your heart and your compassion is restrained toward me
पाहा परमेश्व र अग्नी घेऊन येत आहे परमेश्वराचे सैन्य धुळीचे लोट उडवीत येत आहे आपल्या रागाचा उपयोग परमेश्वर लोकांना शिक्षा करण्यासाठी करील परमेश्वर रागावल्यावर त्या लोकांना अग्नीच्या ज्वाळांनी शिक्षा करील
For behold Yahweh will come with fire and his chariots shall be like the whirlwind to render his anger with fierceness and his rebuke with flames of fire
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…