The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
ती स्त्री ग्रीक होती व सि रीयातील फिनीशिया येथे जन्मली होती तिने येशूला आपल्या मुलीतून भूत काढण्याची विनंती केली
Now the woman was a Greek a Syrophoenician by race She begged him that he would cast the demon out of her daughter
आता सणाच्या वेळी उपासनेसाठी जे लोक वर गेले होते त्यांच्यात काही ग्रीक होते
Now there were certain Greeks among those that went up to worship at the feast
ती पाटी भाषेत लिहिली होती पुष्कळ यहूदी लोकांनी ती पाटी वाचली कारण येशूला जेथे वधस्तंभावर देण्यात आले होते ते ठिकाण शहराच्या जवळ होते तसेच ते लॅटीन ग्रीक आरामी भाष ेतही होते
Therefore many of the Jews read this title for the place where Jesus was crucified was near the city and it was written in Hebrew in Latin and in Greek
पौल व बर्णबा इकुन्या शहरात गेले ते तेथील यहूदी सभास्थानात गेले प्रत्येक शहरात गेल्यावर ते असेच करीत तेथील लोकांशी ते बोलले पौल व बर्णबा इतके चांगले बोलले की पुष्कळ यहूदी लोकांनी व ग्रीक लोकांनी त ्यांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला
It happened in Iconium that they entered together into the synagogue of the Jews and so spoke that a great multitude both of Jews and of Greeks believed
पौल दर्बे व लुस्त्र या शहरांमध्ये गेला तेथे रिव्रस्ताचा एक शिष्य ज्याचे नाव तीमथ्य तो होता तीमथ्याची आई एक यहूदी विश्वासणारी स्त्री होती त्याचा पिता एक ग्रीक मनुष्य हो ता
He came to Derbe and Lystra and behold a certain disciple was there named Timothy the son of a Jewess who believed but his father was a Greek
तीमथ्याला आपल्याबरोबर प्रवासाला घेऊन जावे अशी पौताची इच्छा होती पण त्या भागात राहणाऱ्या यहूदी लोकांना माहीत होते की तीमथ्याचे वडील ग्रीक यहूदीतर आ हेत म्हणून पौलाने यहूदी लोकांचे समाधान होण्यांसाठी तीमथ्याची सुंता केली
Paul wanted to have him go out with him and he took and circumcised him because of the Jews who were in those parts for they all knew that his father was a Greek
यातील पुष्कळ यहूदी लोकांनी विश्वास ठेवला पुष्कळशा ग्रीक पुरुषांनी व स्त्रियांनी ज्यांना समाजात महत्व होते त्यांनीसुद्धा विश्वास ठेवला
Many of them therefore believed also of the prominent Greek women and not a few men
शिपाई पौलाला इमारतीत घेऊन जाणार इतक्यात पौल सरदाराला म्हणाला मी काही बोलू शकतो काय तो सरदार म्हणाला तुला ग्रीक बोलता येत े काय
As Paul was about to be brought into the barracks he asked the commanding officer May I speak to you He said Do you know Greek
मी सर्व लोकांची ग्रीक आणि ग्रीक नसलेले शहाणे आणि मूर्ख सेवा केली पाहिजे
I am debtor both to Greeks and to foreigners both to the wise and to the foolish
जो जे वाईट ते करतो त्या प्रत्येक मानवावर संकटे आणि दुखे येतील म्हणजे पहिल्यांदा यहूद्यांवर व नंतर ग्रीक लोकांवर य ेतील
oppression and anguish on every soul of man who works evil to the Jew first and also to the Greek
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…