The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
याकोबाने वर पाहिले आणि त्याला एसाव येताना दिसला त्याच्या बरोबर चारशे माणसे होती तेव्हा याकोबाने आपल्या कुटुंबाचे चार गट पाड ले लेआ व तिची मुले यांचा एक गट राहेल व योसेफ यांचा आणखी एक गट आणि त्याच्या दोन दासी व त्यांची आपली मुले यांचे वेगळे दोन गट होते
Jacob lifted up his eyes and looked and behold Esau was coming and with him four hundred men He divided the children between Leah Rachel and the two handmaids
याकोबाने वर पाहिले आणि त्याला एसाव येताना दिसला त्याच्या बरोबर चारशे माणसे होती तेव्हा याकोबाने आपल्या कुटुंबाचे चार गट पाड ले लेआ व तिची मुले यांचा एक गट राहेल व योसेफ यांचा आणखी एक गट आणि त्याच्या दोन दासी व त्यांची आपली मुले यांचे वेगळे दोन गट होते
And Jacob lifted up his eyes and looked and behold Esau came and with him four hundred men And he divided the children unto Leah and unto Rachel and unto the two handmaids
सहकार्य,सल्लामसलत आणि संयुक्त कार्यक्रम आखण्यासाठी प्रत्येक बाजूच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला एक संयुक्त कृती गट स्थ ापन करण्यात येणार आहे.
A Joint Working Group (JWC) consisting of representatives of each party shall be created to formulate joint programmes, facilitate cooperation and consultation and subsequent evaluation.
शेतकरी उत्पादक गट आणि शेतकरी उत्पादक संघटना स्थापनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी दाखवलेल्या सामुहिक सामर्थ्याबाबत पंतप्रधानांनी यावेळी आनंद व्यक्त केला. या गटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा माल कमी दरात उपलब्ध होईल, तसेच त्यांच्या मालाचे विपणन प्रभावीपणे होऊ शकेल.
During the interaction, Prime Minister expressed delight in the collective strength displayed by the farmers through the formation ofFarmer Producer Group and FPO (Farmer Producer Organisation), enabling them to get agricultural inputs at low cost and marketing their produce effectively.
देशात सध्या सुमारे 50 लाख महिला बचत गट असू न यात सहा कोटी महिलांचा सहभाग आहे.
Around fifty lakh Self Help Groups covering around six crore women are now present in the country, PM added.
सहकार्याच्या क्षेत्रांबाबत आढावा, देखरेख आणि संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी एक संयुक्त कृती गट स्थ ापन करण्याची तरतूद या सामंजस्य करारात आहे.
The MoU envisages establishing a Joint Working Group to review, monitor and discuss matters relation to areas of cooperation.
या करारांतर्गत एक संयुक्त कार्य गट (जे डब्ल्यूजी)स्थापन केला जाईल जेणेकरून द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा आणि परस्पर हिताच्या अन्य मुद्द्यांवर सहकार्य दृढ करता येईल.
Under the MoU, a Joint Working Group (JWG) will be formed to enhance cooperation on matters of mutual interest including consultations on bilateral issues.
या कराराच्या अंमलबजावणी आराखडयाची निर्मिती, देखरेख आणि आढावा घेण्यासाठी संयुक्त कृती गट स्थ ापन करण्याची तरतूद या करारात आहे.
The MoU envisions the establishment of Joint Working Group (JWG) to create, monitor and review the implementation framework for the MoU.
42) भौगोलिक स्थान विषयक माहितीसंदर्भातला ब्रिक्स कार्यकारी गट (2 मार्च 2016, नोएडा)
BRICS Working Group on Geospatial Technology and Application (2 March 2016, Noida) 43.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…