The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
आणि एक स्त्री तेथे होती तिला बारा वर्षे रक्तस्राव होत होता तिच्याकडे जे काही पैसे होते ते सर्व तिने वैद्यांसाठी खर्च केले पण कोणीही तिला बरे करु शकले नाही
A woman who had a flow of blood for twelve years who had spent all her living on physicians and could not be healed by any
त्याने सर्व पैसे खर्च केल्याव र त्या देशांत भयंकर दुष्काळ पडला व त्याला गरज भासू लागली
When he had spent all of it there arose a severe famine in that country and he began to be in need
म्हणून मी फार आनंदाने माइयाकडे जे काही आहे ते तुमच्यासाठी खर्च करीन आण ि स्वतदेखील खर्ची पडेन जर मी तुमच्यावर अधिक प्रेम करतो तर तुम्ही माझ्यावर कमी प्रेम कराल
I will most gladly spend and be spent for your souls If I love you more abundantly am I loved the less
आणि एक स्त्री तेथे होती तिला बारा वर्षे रक्तस्राव होत होता तिच्याकडे जे काही पैसे होते ते सर्व तिने वैद्यांसाठी खर्च केले पण कोणीही तिला बरे करु शकले नाही
And a woman having an issue of blood twelve years which had spent all her living upon physicians neither could be healed of any
त्याने सर्व पैसे खर्च केल्याव र त्या देशांत भयंकर दुष्काळ पडला व त्याला गरज भासू लागली
And when he had spent all there arose a mighty famine in that land and he began to be in want
म्हणून मी फार आनंदाने माइयाकडे जे काही आहे ते तुमच्यासाठी खर्च करीन आण ि स्वतदेखील खर्ची पडेन जर मी तुमच्यावर अधिक प्रेम करतो तर तुम्ही माझ्यावर कमी प्रेम कराल
And I will very gladly spend and be spent for you though the more abundantly I love you the less I be loved
काही काळाने मिसर व कनान देशातील लोकांचे पैसे संपून गेले त्यांच्या जवळचे सर्व पैसे अन्नधान्य विकत घेण्यात खर्च झाल्याम ुळे त्यांच्याकडे शिल्लक काहीच राहिले नाही त्यामुळे मिसरचे लोक योसेफाकडे जाऊन म्हणाले महाराज कृपा करुन आम्हाला धान्य द्या आमचे सर्व पैसे संपले आहेत आम्हाला जर काही खावयास मिळाले नाही तर तुमच्या डोळ्यादेखत आम्ही मरुन जाऊ
When the money was all spent in the land of Egypt and in the land of Canaan all the Egyptians came to Joseph and said Give us bread for why should we die in your presence For our money fails
मी म्हणालो मी निरर्थक मेहनत केली स्वत झिजून झिजून निरूपयोगी झालो पण काहीही उपयोगी पडणारे केले नाही मी माझी सर्व शक्ती खर्च केली पण माझ्याहातून काहीच झाले नाही तेव्हा आता काय करायचे ते परमेश्वरानेच ठरविले पाहिजे देवानेच मला काय फळ द्यायचे ते निश्चित केले पाहिजे
But I said I have labored in vain I have spent my strength for nothing and vanity yet surely the justice due to me is with Yahweh and my reward with my God
तर अशा प्रकारे मा १० खर्च करून ० वर पोचतो अजून १० ने १० वर आणि अजून १० खर्च केल्यावर २०र् ता पोचतो हे सगळे अंतर म्हणजे मी केलेला खर्च मी ३०र् खर्च केले
Another $10 I'd be at $10 Another $10 I would be at $20 So this whole distance here is how much I spent
जेव्हा तुम्ही खर्च करता कि ंवा वजा करता तेव्हा तुम्ही डावीकडे सरकता आकडे कमी होतात आणि आता आपण शिकलो की ते शून्यापेक्षाही कमी होतात ते १ २ ३ अगदी १५ १६ असेही असतात जेवढा जास्त ऋण आकडा तेवढा तुमचा तोटा
So the general idea when you spend or if you subtract or getting colder you would move to the left The numbers would get smaller And we now know they can get even smaller than 0
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…