The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
कोविड -19 वर विजय मिळविण्याच्या आमच्या प्रवासात प्रत्येक देणगीदाराचा सहभाग आहे. आणि एक निश्चित उपचार किंवा लस विकसित होईपर्यंत या महामारीचा सामना करण्यासाठी आपल्याला यांच्यासारखे अधिकाधिक प्लाझ्मा योद्धाची गरज आहे असेही ते म्हणाले.
Every single donor counts in our journey towards victory over COVID-19 and we need more and more of these plasma warriors to help fight the pandemic till a definitive treatment or vaccine is developed, he added.
डॉक्टरांद्वारे केलेल्या सर्वोत्तम पद्धती आणि पुरावा-आधारित कोविड-19 उपचार समोर आणण् यास मदत करेल, असे ते म्हणाले.
This will help bring out the best practices and evidence-based COVID-19 treatment followed by doctors, he said.
कोविड – 19 केंद्रात दाखल झालेल्या बहुतांश रुग्णांना केवळ आयुर्वेद उपचार पद्धतीसह आहार आणि योगा याबाबतचे नियम पाळण्यास सूचित करण्यात आले होते.
Majority of the patients admitted in CHC were administered standalone Ayurveda treatment protocol including diet and Yoga.
त्यावेळी, सर्व रुग्णांना परिक्षण आणि उपचार सुविधा मो फत प्रदान करण्याची घोषणा मंत्रीमहोदयांनी केली होती.
During the visit the minister announced that CHC will provide free of cost testing and treatment facilities to all the patients.
यामुळे गंभीर ते मध्यम व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे उत्तम व्यवस्थापन करण्यात मदत झाली आणि रुग्णालयावरील कामाचा बोजा कमी झाल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल ्या रुग्णांचे प्रभावी उपचार सुनिश्चित केले गेले.
This helped in better management of the severe from the moderate and mild categories of patients, and ensured that the hospital facilities were un-burdened to ensuring effective treatment of the hospitalised cases.
रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार आणि केंद्राने जारी केलेल्या क्लिनिकल ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये समाविष्ट असलेल्या स्टँडर्ड ऑफ केअरच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांवर कार्यक्षम उपचार करण्यावर भर दिला गेला आहे.
Ramped up hospital infrastructure and emphasis on efficient treatment of hospitalized patients through the Standard of Care incorporated in the Clinical Treatment Protocol issued by the Centre, have effectively ensured improvement in the recovery rate.
रुग्णालयातील सुधारित आणि परिणामकारक वैद्यकीय उपचारपद्धती, रु ग्णालयात रूग्णांना आणण्यासाठीची रुग्णवाहिका सेवा सुधारुन अधिक समन्वय आणणे आणि कोविडच्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळतील, अशी व्यवस्था करणे, अशा उपाययोजना सातत्याने केल्या गेल्या.
Focus on improved and effective clinical treatment in hospitals, use of non-invasive, improved and coordinated services of the ambulances for ferrying patients for prompt and timely treatment have resulted in seamless efficient patient management of COVID-19 patients.
रुग्णालयातील सुधारित आणि परिणामकारक वैद्यकीय उपचारपद्धती, रु ग्णालयात रूग्णांना आणण्यासाठीची रुग्णवाहिका सेवा सुधारुन अधिक समन्वय आणणे आणि कोविडच्या रुग्णांना तात्काळ उपचार मिळतील, अशी व्यवस्था करणे, अशा उपाययोजना सातत्याने केल्या गेल्या.
Focus on improved and effective clinical treatment in hospitals, use of non-invasive, improved and coordinated services of the ambulances for ferrying patients for prompt and timely treatment have resulted in seamless efficient patient management of COVID-19 patients.
महाराष्ट्र अपडेट्स : राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील कोरोना चाचणीत पॉझिटीव्ह आढळले असून त्यांच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत .
For details: INPUTS FROM FIELD OFFICES Maharashtra: The State Cooperation Minister BalasahebPatil has tested positive for coronavirus infection and is undergoing treatment at a hospital in Karad.
कपडे धुऊन उदरनिर्वाह करणारे लोक आहेत. गाव आणि शहरातील असे लोक जे गंभीर आजारांवरचे उपचार केवळ यासा ठी टाळत होते कारण त्यांच्यासमोर एक भले मोठे प्रश्नचिन्ह नेहमी असायचे... आपल्या औषधांवर खर्च करायचा की कुटुंबासाठी दोन वेळच्या भाकरीवर खर्च करायचा.
There were people in villages and cities who used to postpone their treatment just because there was a big question before them - whether to spend on medicines or on two square meals for the family
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…