The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील शहीदांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी "भारत के वीर" या निधीसाठी आर्थिक निधी उभारण्यासाठी नवी दिल्ली येथे 20 जानेवारी रोजी आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय सहभागी झाले होते.
Union Home Minister attended a ceremony in New Delhi on 20th January to raise funds for the Bharat ke Veer fund to assist the families of martyrs of the Central Armed Police Forces.
12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवादिनी यात सहभागी झालेल्या शाळांनी स्वच्छ भारताची संकल्पना आणि स्वप्ने आणखी मोठ्या स्तरावर नेली.
On January 12th, the National Youth day, the concept and vision of Swachh Bharat was taken to another level by the participating schools.
‘सबका साथ,सबका विकास’ हे आमचे ब्रीद आहे.याच कटीबद्ध्तेने माझ्या सरकारने जानेवारी 2015 मधे या प्र कल्पाला अंतिम मंजुरी दिली.राज्य सरकारचे योगदान आणि सहयोगाने हा प्रकल्प आम्ही प्रभावी पद्धतीने पूर्ण करू शकलो याचा मला आनंद आहे.
With this commitment, my government gave the final sanction to this project in January 2015. I am happy that with contribution and co-operation of state government, we have completed the project in an effective manner.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय आठव्या राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कारांची फोटो प्रभागने केली घोषणा नवी दिल्ली, 2 जानेवारी 2020 माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील फोटो प्रभाग, पत्र सूचना कार्यालयाने 8व्या राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागवल्या आहेत.
PIB Headquarters 8th National Photography Awards: Last date for submission extended till 15th January The last date for submission of entries for 8th National Photography Awards, organized by the Ministry of Information and Broadcasting has been extended till 15th January 2020.
गणपतराव देशमुख मार्गावर असलेल्या फिल्म्स डिव्हिजनच्या परिसरात 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान होतील.
G. Deshmukh Marg, Mumbai from 29th January to 2nd February, 2020.
सहा दिवस चालणार्या या महोत्सवात, चित्रपटांचे शो आणि महोत्सवातील इतर कार्यक्रम फिल्म्स डिव्हिजनच्या परिसरात 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान होतील.
Screening and other special events of the festival will be held at Films Division complex at 24, Dr. G. DeshmukhMarg, Mumbai from 29th January to 2nd February, 2020.
सॅनिटरी नॅपकिन उत्पादकांना प्रत्येक नॅपकिन बरोबर विल्हेवाटीसाठी पिशवी देणे बंधनकारक आहे परंतु हा नियम काटेकोरपणे पाळला जात नाही तर जानेवारी 2021 पासून तो स र्वांना बंधनकारक राहील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली शैक्षणिक संस्था, हाउसिंग कॉलनी यांनी आपल्या परिसरातच कचरा जिरवला पाहिजे.
We will implement the rule that January 2021 onwards all sanitary pad manufacturers will have to compulsorily give degradable bags for disposal of each sanitary napkin.
हे धोरण तयार करताना मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आलेल्या शिफारशींविषयी सल्ला मसलत, चर्चा करून सर्व समावेशक प्रक्रिया सुरू केली. या अभूतपूर्व विचारविनिमयाच्या प्रक्रियेला जानेवारी 2015 पासून प्रा रंभ झाला.
The MHRD initiated an unprecedented collaborative, inclusive, and highly participatory consultation process from January 2015.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…