The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
For out of Jerusalem a remnant will go out and out of Mount Zion those who shall escape The zeal of Yahweh will perform this
कारण काही जण बचावतील ते यरुशलेममधून बाहेर पडतील सीयोन डोंगरातून काहीजण येतील परमेश्वराच्या तीव्र आवेशामुळे असे घडेल
For the zeal of your house consumes me The reproaches of those who reproach you have fallen on me
तुझ्या मंदीराविषयीच्या माझ्या तीव्र भावना माझ ा नाश करीत आहेत जे लोक तुझी चेष्टा करतात त्यांच्याकडून मी अपमानित होतो
Yahweh your hand is lifted up yet they don't see but they will see your zeal for the people and be disappointed Yes fire will consume your adversaries
पण परमेश्वरा तू त्यांना शिक्षा करण्यास तयार हो नक्कीच ते हे पाहातील नाही का परमेश्वरा तुझ्या लोकांबद्दल असलेले तुझे भक्कम प ्रेम तू पाप्यांना दाखव मग ते नक्कीच खजील होतील तुझे शत्रू नक्कीच त्यांच्याच आगीत भस्मसात होतील
For the zeal of thine house hath eaten me up and the reproaches of them that reproached thee are fallen upon me
तुझ्या मंदीराविषयीच्या माझ्या तीव्र भावना माझ ा नाश करीत आहेत जे लोक तुझी चेष्टा करतात त्यांच्याकडून मी अपमानित होतो
I have believed it right from the beginning that the new generation should nurture the dream of becoming scientists, should have keen interest in Science, and our youngsters should step forward with the zeal to do something for the coming generations.
आणि माझे पहिल्यापासून असे मत आहे की, आमच्या नवीन पिढीने शास्त्रज्ञ बनण्याची स्वप्ने बघावीत, विज्ञानात रुची घ्यावी, येणाऱ्या पिढीमध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण व्हावी आणि या नवीन पिढीने त्यात अग्रेसर व्हावे.
It was worth watching the zeal of the young and old alike.
अबाल वृद्धांचा उत्साह बघण्यासारखा होता.
Their will power, their struggle with life and their zeal to transform crisis into opportunity is worth lot of praise.
त्यांची संकल्प शक्ती, आयुष्य जगण्याची त्यांची पध्दत आणि संकटाला देखील सामर्थ्याने पलटवून लावण्याची ताकद ही दाद देण्याजोगीच आहे.
I experienced new energy, new consciousness, new zeal and new vigour during the start-up program, which was held on January 16.
जेव्हा स्टार्ट अपचा कार्यक्रम 16 जानेवारीला झाला, साऱ्या देशातील तरुणांमध्ये नवी ऊर्जा नवी चेतना, नवा अंदाज, नवा उत्साह संचारल्याचा मी अनुभव घेतला.
Whatever is your age, old age will surely come and hence every moment there should be the zeal to do new things to be exactly the same as 20 years ago.
वय कितीही असे ना, म्हातारपण येऊ दे, प्रत्येक क्षणी जीवन नवीन कसे राहील, प्रत्येक क्षण चेतनादायी कसा राहील, प्रत्येक क्षणी नवे करण्याची उर्मी तशीच राखली पाहिजे, ज्याप्रमाणे 20 वर्षांपूर्वी नवे काही करण्याची उर्मी होती.
I know there was hard work behind. We might have faced a small setback in our journey but this would not let down our zeal and enthusiasm to achieve our goals Our resolve strengthens now.
मला माहित आहे की या मागे खूप मेहनत होती.” आम्हाला कदाचित या प्रवासात एखादा छोटासा धक्का बसला असेल, परंतु यामुळे आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठीचा आपला उत्साह कधीही कमी ह ोणार नाही” यामुळे आपला संकल्प अधिक दृढ झाला आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…