The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Hear another parable There was a man who was a master of a household who planted a vineyard set a hedge about it dug a winepress in it built a tower leased it out to farmers and went into another country
ही बोधकथा ऐका मनुष्य होता त्याचे शेत होते त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली शेताच्या भोवती त्याने एक भिंत बांधली आणि द्राक्षे कुस्करून रस गाळण्याकरिता खड्डा करून एक घाणा तयार केला आणि टेहळाणी करण्यासाठी एक मनोरा माळा बांध ला मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना करायला खंडाने दिला मग तो परत गेला
Hear another parable There was a certain householder which planted a vineyard and hedged it round about and digged a winepress in it and built a tower and let it out to husbandmen and went into a far country
ही बोधकथा ऐका मनुष्य होता त्याचे शेत होते त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली शेताच्या भोवती त्याने एक भिंत बांधली आणि द्राक्षे कुस्करून रस गाळण्याकरिता खड्डा करून एक घाणा तयार केला आणि टेहळाणी करण्यासाठी एक मनोरा माळा बांध ला मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना करायला खंडाने दिला मग तो परत गेला
For which of you intending to build a tower sitteth not down first and counteth the cost whether he have sufficient to finish it
जर तुम्हांपैकी कोणाला बुरुज बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करुन तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे आहे की नाही हे पाहणार नाही काय
Yahweh came down to see the city and the tower which the children of men built
परमेश्वर ते नगर व तो उंच बुरुज पाहण्यासा ठी खाली आला लोक ते बांधीत आहेत असे परमेश्वराने पाहिले
But there was a strong tower within the city and there fled all the men and women and all they of the city and shut themselves in and went up to the roof of the tower
पण त्या नगराच्या आत एक मजबूत गढी होती तिच्यात नगरातील बायका पुरुष अधिकारी आश्रयाला गेले आत जाताच त्यांनी दरवाजा पक्का बंद केला मग ते गढीच्या छतावर चढून बस ले
Malchijah the son of Harim and Hasshub the son of Pahathmoab repaired another portion and the tower of the furnaces
हारीमचा मुलगा मल्कीया आणि पहथमवाबचा मुलगा हश्शूब यांनी पुढच्या भागाची दुरूस्ती केली तसेच भट्टी बुरुज ही बांधला
He dug it up gathered out its stones planted it with the choicest vine built a tower in its midst and also cut out a winepress therein He looked for it to yield grapes but it yielded wild grapes
माझ्या मित्राने खणून जमीन साफसूफ केली तिच्यामध्ये अतिशय उत्तम प्रतीच्या द्राक्षाची लागवड केली त्याने मळ्याच्या मध्यभागी एक मनोरा बांधला द् राक्षाचे उत्तम पीक येईल अशी त्याला आशा होती पण त्यातून निकृष्ट प्रतीचीच फळे आली
For which of you desiring to build a tower doesn't first sit down and count the cost to see if he has enough to complete it
जर तुम्हांपैकी कोणाला बुरुज बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करुन तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे आहे की नाही हे पाहणार नाही काय
He is the tower of salvation for his king and sheweth mercy to his anointed unto David and to his seed for evermore
परमेश्वर राजाला युध्दात विजयी करतो आपल् या अभिषिक्त राजाबद्दल परमेश्वर खरे प्रेम दाखवतो दावीद आणि त्याचे वंशज यांचे तो निरंतर कल्याण करील
Malchijah the son of Harim and Hashub the son of Pahathmoab repaired the other piece and the tower of the furnaces
हारीमचा मुलगा मल्कीया आणि पहथमवाबचा मुलगा हश्शूब यांनी पुढच्या भागाची दुरूस्ती केली तसेच भट्टी बुरुज ही बांधला
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…