The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Terrorism has taken an ugly shape and has become a global threat almost as a daily routine.
दहशतवादाने आज, जगाच्या पाठीवर प्रत्येक ठिकाणी आणि एका अर्थाने, जवळ-जवळ रोजच होणाऱ्या घटनेचे रूप धारण केले आहे.
Shri Narendra Modi said that in addition to the health problems and destruction of families due to substance abuse, narcotics trade is a great threat to the safety and security of the country.
अमली पदार्थांच्या व्यसनामुळे आरोग्याच्या समस्या, कुटुंब उद्धवस्त होणे याबरोबरच अमली पदार्थांची तस्करी हा देशाच्या सुरक्षेला मोठा धोका असल्याच े, पंतप्रधान म्हणाले.
The threat is local, regional and transnational at the same time.
हा धोका एकाचवेळ ी स्थानिक, क्षेत्रीय आणि पलिकडच्या राष्ट्रांकडून निर्माण झाला आहे.
Both Leaders recognized transnational organized fisheries crime as one of the emerging crimes, which has become an ever-growing threat to the world.
आंतरराष्ट्रीय संघटित मासेमारी गुन्हा हा नवीन गुन्ह्यांपैकी एक असून जगाला याचा वाढता धोका आहे असे मत उभय नेत्यांनी व्यक्त केले.
Our shared concern on growing threat from radicalism and terrorism to the safety and security of our people is shaping our cooperation in this space.
पुरोगामी विचारसरणी आणि दहशतवाद यापासून आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेला असलेल्या वाढत्या धोक्याबाबत आम्हाला चिंता असून त्यासाठी आम्ही एकमेकांना सहकार्य करत आहोत.
Our present growth and future prosperity is under threat from the spread of radical ideas and physical terror.
आपली प्रगती आणि भविष्यातल्या समृध्दीला कट्टरपंथी विचारधारा आणि दहशतवादाचा धोका आहे.
They discussed issues of common interest, including UN Reform and the threat of terrorism.
दोन्ही देशांच्या समान हिताचे मुद्दे, संयुक्त राष्ट्रसंघ सुधारणा तसंच दहशतवादाचा धोका या मुद् यांवर उभय नेत्यांनी चर्चा केली.
Globalization of organized crime poses a major threat to economies throughout the world.
जगभरातील अर्थव्यवस्थांना संघटित गुन्ह्याच्या जागतिकीकरणाचा प्रमुख धोका आहे.
Referring to the recent terror attacks in Brussels, the Prime Minister said that Brussels shows us how real and immediate is the threat to nuclear security from terrorism.
ब्रसेल्स इथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, ब्रसेल्स घटनेने अणू सुरक्षेला दहशतवादापासून किती खराखुरा आणि तात्काळ धोका आहे, या ची जाणिव आपल्याला करुन दिली आहे.
The Prime Minister spoke of his recent visit to the United Nations, and said all leaders present there had expressed concern over global warming and the threat it posed to mankind.
पंतप्रधानांनी नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या दौऱ्याबाबत सांगितले की तिथे उपस्थित असलेल्या जगभरातील नेत्यांनी जागतिक तापमान वाढ आणि त्यामुळे मानवजातीला संभाव्य धोका याबाबत चिंता व्यक्त केली.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…