The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
When he opened the second seal I heard the second living creature saying Come
जेव्हा कोकऱ्याने दुसरा शिक्का उघडला तेव्ह ा मी दुसऱ्या प्राण्याला बोलताना ऐकले तो म्हणाला ये
When he opened the third seal I heard the third living creature saying Come and see And behold a black horse and he who sat on it had a balance in his hand
जेव्हा कोकऱ्याने तिसरा शिक्का उघडला तेव्ह ा मी तिसऱ्या जिवंत प्राण्याला बोलताना ऐकले ये मी पाहिले तेव्हा माइयासमोर काळा घोडा होता व घोडेस्वराच्या हातात तराजू होते असे मला दिसले
When he opened the fourth seal I heard the fourth living creature saying Come and see
जेव्हा त्याने चौथा शिक्का उघडला तेव्ह ा मी चौथ्या जिवंत प्राण्याचा आवाज ऐकला तो म्हणाला ये आणि पाहा
When he opened the fifth seal I saw underneath the altar the souls of those who had been killed for the Word of God and for the testimony of the Lamb which they had
जेव्हा त्याने पाचवा शिक्का उघडला तेव्ह ा मी काही आत्मे वेदीखाली पाहिले त्यांना देवाच्या वचनासाठी आणि त्यांनी राखलेल्या साक्षीमुळे ठार मारण्यात आले होते
I saw when he opened the sixth seal and there was a great earthquake The sun became black as sackcloth made of hair and the whole moon became as blood
मग कोकऱ्याला सहावा शिक्का उघडताना मी पाहिले तेव्हा मोठा भूकंप झाला सूर्य मेंढीच्या केसांपासून बनविलेल्या काळ्या कापडासारखा झाला पूर्ण चंद्र रक्तासारखा लाल झाला
I saw another angel ascend from the sunrise having the seal of the living God He cried with a loud voice to the four angels to whom it was given to harm the earth and the sea
तेव्हा मी आणखी एक देवदूत पूर्वेकडून वर येताना पाहिला या देवदूताकडे जिवंत देवाचा शिक्का होता या देव दूताने त्या चार देवदूतांना मोठ्या आवाजात बोलाविले हे चार देवदूत असे होते की ज्यांना देवाने पृथ्वी व समुद्राला इजा करण्याचे सामर्थ्य दिले देवदूत त्या देवदूतांना म्हणाला
When he opened the seventh seal there was silence in heaven for about half an hour
कोकऱ्याने सातवा शिक्का उघडला तेव्ह ा स्वर्गात अर्धा तासपर्यंत सर्वत्र शांतता होती
And when he had opened the second seal I heard the second beast say Come and see
जेव्हा कोकऱ्याने दुसरा शिक्का उघडला तेव्ह ा मी दुसऱ्या प्राण्याला बोलताना ऐकले तो म्हणाला ये
And when he had opened the third seal I heard the third beast say Come and see And I beheld and lo a black horse and he that sat on him had a pair of balances in his hand
जेव्हा कोकऱ्याने तिसरा शिक्का उघडला तेव्ह ा मी तिसऱ्या जिवंत प्राण्याला बोलताना ऐकले ये मी पाहिले तेव्हा माइयासमोर काळा घोडा होता व घोडेस्वराच्या हातात तराजू होते असे मला दिसले
And when he had opened the fifth seal I saw under the altar the souls of them that were slain for the word of God and for the testimony which they held
जेव्हा त्याने पाचवा शिक्का उघडला तेव्ह ा मी काही आत्मे वेदीखाली पाहिले त्यांना देवाच्या वचनासाठी आणि त्यांनी राखलेल्या साक्षीमुळे ठार मारण्यात आले होते
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…