The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Laughter FN And I brought this all together this passion with alternative energy and raced a solar car across Australia also the US and Japan
हशा फॉरेस्टः आणि मग एकत्र करुन पर्यायी ऊर्जेबद्दलची माझी आवड मी पळवली एक सौरमोटार कार ऑस्ट्रेलियातून अमेरिका व जपानमधूनही युसः तर पवन ऊर्जा सौर ऊर्जा बर्याच गोष्टी होत्या बोलायला आमच्या आवडीच्या अनेक गोष्टी होत्या म्हणून आम्ही ठरवलं एक खास प्रोजेक्ट करायचा एकत्र इंजिनियरींग आणि डिझाईन यांच्या संगमातून फॉरेस्टः एक परिपूर्ण सुंदर प्रॉडक्ट बनवायचं युसः आणि जन्माला घातलं एक अपत्य
Your work towards establishment of a BRICS Rating Agency, energy cooperation, green finance, and digital economy is particularly noteworthy.
ब्रिक्स मानांकन संस्था, ऊर्जा सहकार्य, हरीत अर्थव्यवस्था आणि डिजिटल अर्थव्यवस्था स्थापन करण्याच्या दृष्टीने तुम्ही करत असलेले कार्य उल्लेखनीय आहे.
He said that there is a new energy and vibrancy in India’s development journey.
भारताच्या विकासाच्या प्रवासात नवी ऊर्जा आणि चैतन् य सळसळत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
In the new and renewable energy sector, cumulative installed capacity has nearly doubled, from 35.5 GigaWatts in 2013-14, to about 70 GigaWatts in 2017-18.
नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात 2013-14 मधली 35.5 गिगावॅटची स्थापित क्षमता दुप्पट होऊन 2017-18 मध्ये तब्बल 70 गिगावॅट वर पोहोचली आहे.
Officials expressed confidence that India is on track to comfortably achieve the Prime Minister’s target of 175 GigaWatts renewable energy capacity by 2022.
वर्ष 2022 पर्यंत 175 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमतेचे पंतप्रधानांचे उद्दिष्ट भारत सहज पूर्ण करू शकेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी या बैठकीत व्यक्त केला.
The Prime Minister urged the officials to work towards ensuring that the benefits from increase in solar energy capacity, reach the farmers, through appropriate interventions such as solar pumps, and user-friendly solar cooking solutions.
सौर ऊर्जा क्षमतेत झ ालेल्या वाढीचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य पाऊले उचलण्यात यावी असे आवाहन पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना केले. सौर पंप आणि ग्राहकांना अनुकूल स्वयंपाकाची सौर साधने यासाठीही काम करण्यास पंतप्रधानांनी सांगितले.
He mentioned how the power tariff in the case of renewable energy has been reduced significantly.
नवीकरणीय ऊर्जेच्या दरात लक्षणीयरित्या घट झाल्याचे ते म्हणाले.
The Prime Minister said that New India will require an energy framework that works on the principle of equity, efficiency and sustainability.
नवीन भारतात समानता, कार्यक्षमता आणि शाश्वती या मूलभूत तत्वांवर कार्य करणारी ऊर्जा चौकट आवश् यक आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
He said the change in work culture in the Union Government is strengthening the energy sector.
केंद्र सरकारच्या कार्य पध्दतीतील बदलामुळे ऊर्जा क्षेत्र म जबूत होत आहे.
The topics picked for this year’s summit include healthcare and life sciences; digital economy and financial technology; energy and infrastructure; and media and entertainment.
यंदाच्या परिषदेसाठी ज्या विषयांची निवड करण्यात आली आहे, त्यात आरोग्य आणि सजीव विज्ञान, डिजिटल अर्थव्यवस्था आणि वित्तीय तंत्रज्ञान, ऊर्जा आणि पायाभ ूत सुविधा, माध्यमे आणि मनोरंजन, यांचा समावेश आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…