The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Recognising the importance of the role played by the media in fostering and supporting democracy, both sides welcomed the conclusion of the Memorandum of Understanding on cooperation between the Press Council of India and the Myanmar Press Council.
लोकशाहीला चालना आणि पाठिंबा देण्यातील प्रसार माध्यमांचे महत्त्व ओळखून दोन्ही देशांनी प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया आणि म्यानमार प्रेस कौन्सिल यांच्यातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारातील निष्कर्षांचे स्वागत केले आहे.
Recognising the importance of the role played by the media in fostering and supporting democracy, both sides welcomed the conclusion of the Memorandum of Understanding on cooperation between the Press Council of India and the Myanmar Press Council.
34. लोकशाहीला चालना आणि पाठिंबा देण्यातील प्रसार माध्यमांचे महत्त्व ओळखून दोन्ही देशांनी प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया आणि म्यानमार प्रेस कौन्सिल यांच्यातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारातील निष्कर्षांचे स्वागत केले आहे.
We welcome the conclusion of the General Framework Agreement and Credit Protocol for Units 5 and 6 of the Kudankulam Nuclear Power Plant.
कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या 5 व्या आणि 6 व्या संचासाठी साधारण आराखडा करार आणि क्रेडिट प्रोटोकॉलच्या निष्कर्षांचे आम्ही स्वागत करतो.
Owing to mutual interest in maritime security and maritime domain awareness, the leaders welcomed the conclusion of a technical arrangement for sharing of maritime “White Shipping” information.
सागरी सुरक्षा आणि सागरी प्रदेशाबाबतची जागृती यातले परस्पर स्वारस्य लक्षात घेऊन सागरी व्हाईट शिपींग माहितीचे आदान-प्रदान करण्याच्या तांत्रिक व्यवस्थेच्या निर्णयाचे या नेत्यांनी स्वागत केले.
We look forward to an early conclusion of the Regional Comprehensive Economic Partnership Agreement.
क्षेत्रीय सर्वंकष आर्थिक सहकार्य कराराचा लवकरात लवकर निष्कर्ष निघावा याकडे आम ्ही आशेने बघत आहोत.
To this extent, the two sides welcomed the conclusion of the Implementing Arrangement between the Science & Engineering Research Board (SERB) and the European Research Council (ERC).
ह्यासाठी विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन संस्था आणि युरोपीय संशोधन परिषद या संस्थांदरम्यान झालेल्या अंमलबजावणी व्यवस्थेचे दोन्ही बाजूंनी स्वागत केले.
The two sides committed to the early conclusion of discussions on the pending bilateral Motor Vehicles Agreement to facilitate cross border movement of vehicles.
दोन्ही देशांदरम्यान सीमापार वाहनांची ये-जा करण्यासाठी बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या द्विपक्षीय मोटार वाहन करारावरील चर्चा लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत दोन्ही देश वचनबद्ध आहेत.
0700 AM to 0745 AM - Live demonstration of Common Yoga Protocol by MDNIY 0745 AM -0800 AM Discussions with Yoga experts and conclusion of main IDY event.
सकाळी 0700 ते सकाळी 0745 - मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या पथकाकडून सामान्य योग अभ्यासक्रमाचे थेट प्रात्यक्षिक सकाळी 0745 -सकाळी 0800- योग तज्ञांशी चर्चा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचा समारोप. * * *
Without much data if you make any conclusion that may not be right.
जास्त माहितीशिवाय आपण कोणताही निष्कर्ष काढला तर कदाचित योग्य होणार नाही.
I also conveyed India's firm commitment to an early conclusion of the RCEP Agreement and hoped for a fair, balanced and comprehensive agreement.
आरसीईपी करार लवकर पूर्ण करण्याबाबत भारताची कटिबद्धता मी व्यक्त केली आणि योग्य संतुलित आणि सर्वसमावेशक करार असेल, अशी आशाही व्यक्त करतो.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…