The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
If a man opens a pit or if a man digs a pit and doesn't cover it and a bull or a donkey falls into it
एखाद्या माणसाने विहिरीवरचे झाकण काढून घेतले असेल किंवा त्याने खडृ खणून त्यावर झाकण ठेवले नसेल आणि जर एखाद्याचे जनावर म्हणजे बैल गाढव वगैरे त्या खड्यात पडून मेले तर खडृ्याचा मालक दोषी आहे
If one man's bull injures another's so that it dies then they shall sell the live bull and divide its price and they shall also divide the dead animal
जर एखाद्याच्या बैलाने दुसऱ्या बैल ाला दुंदडून मारून टाकले तर जिवंत राहिलेला बैल विकून आलेले पैसे दोघा मालकांनी निम्मे वाटून घ्यावेत आणि मेलेला बैलही अर्धा अर्धा वाटून घ्यावा
If one man's bull injures another's so that it dies then they shall sell the live bull and divide its price and they shall also divide the dead animal
जर एखाद्याच्या बैलाने दु सऱ्या बैलाला दुंदडून मारून टाकले तर जिवंत राहिलेला बैल विकून आलेले पैसे दोघा मालकांनी निम्मे वाटून घ्यावेत आणि मेलेला बैलही अर्धा अर्धा वाटून घ्यावा
You shall put them into one basket and bring them in the basket with the bull and the two rams
त्या सर्व एका टोपलीत घालून ती टोपली त्याच प्रमाणे तो गोज्या व ते दोन मे ंढे त्याचवेळी अहरोन व त्याची मुले यांच्याकडे द्यावीत
You shall kill the bull before Yahweh at the door of the Tent of Meeting
मग तेथेच परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी त्या गोऱ्ह्याचा वध करावा परमेश्वर ह े सर्व पाहील
Every day you shall offer the bull of sin offering for atonement and you shall cleanse the altar when you make atonement for it and you shall anoint it to sanctify it
त्या सात दिवसात दर दिवशी एक गोज्या मारून अर्पण करावा अहरोन व त्याच्या मुलांनी केलेल्या पापांच्या प्रायश्चितासाठीभरपाईसाठी हा होम होय वेदी शुद्ध करण्यासाठी तिच्यावर जैतुनाचे तेल ओतावे
He shall kill the bull before Yahweh Aaron's sons the priests shall present the blood and sprinkle the blood around on the altar that is at the door of the Tent of Meeting
त्याने परमेश्वरासमोर तो गोऱ्हा वधावा आणि अ हरोनाचे मुलगे जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी असलेल्या वेदीवर व वेदीच्या सभोंवती शिंपडावे
even the whole bull shall he carry forth outside the camp to a clean place where the ashes are poured out and burn it on wood with fire Where the ashes are poured out it shall be burned
असा सर्व गोऱ्हा छावणी बाहेर ील विधीपूर्वक नेमलेल्या व स्वच्छ केलेल्या ठिकाणी राख टाकण्याच्या जागेवर नेऊन लाकडाच्या विस्तवावर जाळून टाकावा
Thus shall he do with the bull as he did with the bull of the sin offering so shall he do with this and the priest shall make atonement for them and they shall be forgiven
पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या भागांचे जसे अर्पण करावय ाचे तसेच ह्याच्याही भागांचे अर्पण करावे अशा प्रकारे याजकाने इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करावे म्हणजे परमेश्वर देव त्यांच्या पापांची क्षमा करील
He shall carry forth the bull outside the camp and burn it as he burned the first bull It is the sin offering for the assembly
आधीचा गोऱ्हा जसा जाळून ट ाकावयाचा तसा हाही गोऱ्हा याजकाने छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा हे सर्व इस्राएल लोकांकरिता पापार्पण होय
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…