The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Then ceased the work of God's house which is at Jerusalem and it ceased until the second year of the reign of Darius king of Persia
त्यामुळे यरुशलेममधील मंदिराचे काम स्थगित झाले पारसाचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत ते तसेच राहिले
in the third year of his reign he made a feast for all his princes and his servants the power of Persia and Media the nobles and princes of the provinces being before him
आपल्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने आपले प्रधान आणि अधिकारी यांना मेजवानी दिली पारस आणि मेद य या प्रांतांमधले सैन्याधिकारी आणि महत्वाचे कारभारीही त्या ठिकाणी होते
Today the princesses of Persia and Media who have heard of the queen's deed will tell all the king's princes This will cause much contempt and wrath
राणीचे कृत्य आजच पारस आणि मेद य इथल्या अधिकाऱ्यांच्या बायकांच्या कानावर गेले आहे त्यांच्यावर तिच्या या वर्तणुकीचा प्रभाव पडेल त्या बायकाही मग राजाच्या अधिकाऱ्यांशी तसेच वागतील त्यातून अनादर आणि संताप फैलावेल
All the acts of his power and of his might and the full account of the greatness of Mordecai to which the king advanced him aren't they written in the book of the chronicles of the kings of Media and Persia
आणि अहश्वेरोशने जे पराक्रम केले ते पारस आणि मेद य राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिले आहेत मर्दखयने केलेल्या इतर गोष्टीही या इतिहासग्रंथांमध्ये लिहिलेल्या आहेत राजाने मर्दखयला महत्पदावर नेले
Persia and Lud and Put were in your army your men of war they hanged the shield and helmet in you they set forth your comeliness
पारसी लूदी व पूटी लोक तुझ्या सैन्यात होते तेच तुझे लढवय्ये वीर होते आपली शिरस्त्राणे आणि ढाली तुझ्या तटबंदीवर टांगीत त्यांनी तुझ्या शहराला मान व वैभव प्राप्त करुन दिले
Persia Cush and Put with them all of them with shield and helmet
पारस कूश व प ुट ह्यांचे सैनिकही त्यांच्याबरोबर असतील 5पारस कूश व पुट ह्यांचे सैनिकही त्यांच्याबरोबर असतील त्यांच्याजवळ ढाली असतील आणि त्यांनी शिरस्त्राणे घातलेली असतील
The ram which you saw that had the two horns they are the kings of Media and Persia
तू दोन शिंगे असलेला मेंढा पाहिलास ती शिंगे म्हणजेच मेदय व पारस ही राज् ये होत
In the third year of his reign he made a feast unto all his princes and his servants the power of Persia and Media the nobles and princes of the provinces being before him
आपल्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने आपले प्रधान आणि अधिकारी यांना मेजवानी दिली पारस आणि मेद य या प्रांतांमधले सैन्याधिकारी आणि महत्वाचे कारभारीही त्या ठिकाणी होते
Likewise shall the ladies of Persia and Media say this day unto all the king's princes which have heard of the deed of the queen Thus shall there arise too much contempt and wrath
राणीचे कृत्य आजच पारस आणि मेद य इथल्या अधिकाऱ्यांच्या बायकांच्या कानावर गेले आहे त्यांच्यावर तिच्या या वर्तणुकीचा प्रभाव पडेल त्या बायकाही मग राजाच्या अधिकाऱ्यांशी तसेच वागतील त्यातून अनादर आणि संताप फैलावेल
And all the acts of his power and of his might and the declaration of the greatness of Mordecai whereunto the king advanced him are they not written in the book of the chronicles of the kings of Media and Persia
आणि अहश्वेरोशने जे पराक्रम केले ते पारस आणि मेद य राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिले आहेत मर्दखयने केलेल्या इतर गोष्टीही या इतिहासग्रंथांमध्ये लिहिलेल्या आहेत राजाने मर्दखयला महत्पदावर नेले
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…