The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
जर आमच्यावर संकटे येतात तर ती संकटे तुमच्या सांत्वनासाठी आणि तारणासाठी आहेत जर आमच्याकडे सांत्वन आहे तर ते तुमच्या सांत्वनासाठी आहे यामुळे आम्हाला जे दुख आहे तशाच प्रकारचे दुख सहन करायला धीराने सहन करायला मदत होते
But if we are afflicted it is for your comfort and salvation If we are comforted it is for your comfort which produces in you the patient enduring of the same sufferings which we also suffer
जर आमच्यावर संकटे येतात तर ती संकटे तुमच्या सांत्वनासाठी आणि तारणासाठी आहेत जर आमच्याकडे सांत्वन आहे तर ते तुमच्या सांत्वनासाठी आहे यामुळे आम्हाला जे दुख आहे तशाच प्रकारचे दुख सहन करायला धीराने सहन करायला मदत होते
And whether we be afflicted it is for your consolation and salvation which is effectual in the enduring of the same sufferings which we also suffer or whether we be comforted it is for your consolation and salvation
श्रीमंत लोकहो ऐका तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा
Go to now ye rich men weep and howl for your miseries that shall come upon you
इस्राएल लोकांमध्ये संकटे पसरविण्या स तेच लोक जबाबदार होते म्हणून परमेश्वराने त्या लोकांना मारण्यासाठी आजार निर्माण केला
even those men who brought up an evil report of the land died by the plague before Yahweh
तुम्ही या परमेश्वराचा त्याग करुन इतर दैवतांच्या भजनी लागलात तर तुमच्यावर संकटे कोसळतील प रमेश्वर तुमचा नाश करील आजवर त्याने तुमचे भले केले आहे पण त्याच्या विरुद्ध गेलात तर तो तुमचा नाश करील
If you forsake Yahweh and serve foreign gods then he will turn and do you evil and consume you after he has done you good
आमच्यावर जी संकटे आली त्याल ा आम्हीच कारणीभूत आहोत आम्ही दुर्वर्तन केले आणि त्याची आम्हाला खंत आहे पण परमेश्वरा आमच्या अपराधांच्या मानाने तू आम्हाला केलेले शासन कमीच आहे आम्ही जे भयंकर गुन्हे केले त्यांची जबरदस्त शिक्षा आम्हाला व्हायला हवी होती आणि तू तर आमच्यापैकी काही जणांना बंदिवासातूनही सोडवलेस
After all that has come on us for our evil deeds and for our great guilt since you our God have punished us less than our iniquities deserve and have given us such a remnant
तेव्हा देवा मला सोडू नकोस संकटे जवळ आली आ हेत आणि मला मदत करायला कोणीही नाही
Don't be far from me for trouble is near For there is none to help
परमेश्वराच्या आशीर्वादाने तुला खरी संपत्ती मिळेल आणि ती आपल्याबरोबर संकटे आणणार नाह ी
Yahweh's blessing brings wealth and he adds no trouble to it
जो माणूस दुसऱ्यांचे भले करायचा प्रयत्न करतो त्याचा लोक आदर करतात जो माणूस वाईट गोष्टी करतो त्याच्या वाटेला फक्त संकटे येतात
He who diligently seeks good seeks favor but he who searches after evil it shall come to him
जर दूतावर विश्वास ठेवणे शक्य नसेल तर त्याच्याभोवती संकटे येतील पण जर माणसावर विश्वास ठेवणे शक्य झाले तर तिथे शांती नांदेल
A wicked messenger falls into trouble but a trustworthy envoy gains healing
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…