The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
तुमच्या प्रयत्नांनी प्रत्येक वेळी तुमच्या प्रती असलेली माझी श्रद्धा अधिकच वृद्धींगत केली आहे.
Your efforts have increased my reverence for you every time.
ते म्हणाले की, फेसबुकसह भागीदारीत आदिवासी व्यवहार मंत्रालयाने तयार केलेला ‘गोल’ कार्यक्रम आदिवासी तरुण व महिलांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने अतिशय योग्य वेळी सुरु कर ण्यात आला आहे.
He said that MoTAs partnership with Facebook through GOAL programme has come at the right time to provide a platform to tribal youth and women to move ahead in life.
सर्व दुकानांमध्ये ग्राहकांमध्ये सहा फूट अंतर (दो गज की दुरी) निश्चित करणे आवश्यक आहे आणि एकाच वेळी 5 पेक्ष ा जास्त व्यक्तींना दुकानात प्रवेश करण्यास परवानगी देऊ नये.
All shops shall also have to ensure six feet distance (2 gaz ki doori) among customers and also not allow more than 5 persons at one time.
कोरोना विषाणू जगात पसरत असताना भारताने योग्य वेळी योग्य त ी पावले उचलली यावर पंतप्रधानांनी भर दिला.
The Prime Minister emphasized that when Coronavirus was spreading in the world, India took the right steps at the right time.
योग्य वेळी घेतल्या गेलेल्या निर्णयांमुळे देशात कोरोनाचे संक्रमण नियंत्रित ठेवण्यात खूप मदत झाली आहे.
Decisions taken at the right time have immensely helped in controlling the spread of coronavirus pandemic in the country.
त्याग आणि संयम हा आपल्या राष्ट्रीय चारित्र्याचा भाग आहे, परंतु त्याच वेळी शौर्य आ णि पराक्रम आपल्या देशाच्या चारित्र्याचा तितकाच महत्वाचा भाग आहेत.
Sacrifice and endurance are part of our national character, but at the same time bravery and valour are also equally a part of it.
आज जेव्हा आपले शूर जवान आपल्या सीमांचे रक्षण करण्यात गुंतले आहेत, अशा वेळी असे निर र्थक वादग्रस्त मुद्दे काढून, त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
At a time when our brave soldiers are defending our borders, it is unfortunate that an unnecessary controversy is being created to lower their morale.
मात्र त्या वेळी त्या मह ामारीमुळे जगात सर्वात जास्त लोक मृत्यूमुखी पडले त्यात आपला हिंदुस्थानही होता.
But at that time, India was among the countries where the maximum number of people had died in that pandemic.
एम आणि एन प्रवर्गाच्या वाहनांच्या विक्रीच्या वेळी नवीन वा हनांमध्ये फास्टॅग लावणे 2017 मध्ये अनिवार्य करण्यात आले होते आणि मंत्रालयाने या योजनेबाबत नोव्हेंबर 2017 मध्ये राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध केली होती.
The fitment of FASTag in new vehicles at the time of sales of vehicles of category M and N, was made mandatory in 2017.
सामान हा प्रवासाचा अनिवार्य भाग असून प्रवासादरम्यान सामानाची हाताळणी अनेकांकडून होते, हे विषाणूच्या प्रसाराला कारणीभूत ठरते. म्हणूनच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हे सामान जाताना प्रत्येक वेळी ताबडतोब निर्जंतुक करणे आवश्यक ठरते.
Baggage, an inevitable part of travel involves handling by multiple people and can be contact points for spread of the virus and should be disinfected quickly each time they change hands.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…