The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
काशी आणि काठमांडू यांना बाबा विश्वना थ आणि पशुपतीनाथ यांनी जोडून ठेवलं आहे. मी तर सोमनाथाच्या भूमीमध्येच जन्मलो आहे.
Baba Vishwanath and Pashupatinath connect Kashi and Kathmandu and I am from the land of Somnath.
शेजारी देशांना गरजेच्यावेळी मदत करणे, त्यांच्या सुख-समृद्धीसाठी त्यांना बरोबर घेवून पुढे जाणे हा आमच्या परंपरेचा एक भाग आहे. बाबा पशुपतीन ाथांच्या आशीर्वादामुळे दोन्ही देशांचा हे नातेसंबंध असेच चांगल्या पद्धतीने प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहेत.
It has been a part of our tradition to help neighbors and contribute in their prosperity, in accordance with that and with the blessings of Baba Pashupatinath, the relationship between both the countries is also moving forward.
माझ्यासाठी ही सौभाग्यपूर्ण गोष्ट आहे की देशासाठी समर्पित आणखी एका वर्षाची सुरुवात मी बाबा विश्वना थ आणि गंगा मातेच्या शुभार्शिवादाने करत आहे.
It is really fortunate for me that I am beginning another year for serving the country with the blessings of Baba Vishwanath and Mother Ganga.
यावेळी दीपावलीच्या दिवशीच मला बाबा केदारना थ यांचे दर्शन करण्याचे भाग्य लाभले.
This time I was fortunate to get a darshan of Baba Kedarnath on Deepavali.
आणि आता त्यानंतर अवघ्या एक आठवड्याच्या आत बाबा विश्वना थ यांच्या नगरीमध्ये आपले आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली आहे.
Now, within a week, I got the opportunity to seek your blessings in the city of Baba Vishwanath.
त्या कोठड्या, जिथे सावरकर, बाबा भानासिं ह, महावीर सिंह इंद्रभूषण रॉय यांच्यासारख्या शेकडो-हजारो क्रांतीकारकांना प्रचंड यातना दिल्या गेल्या. ज्या ठिकाणी इतकी वर्षे या महान क्रांतिकारकांचे वास्तव्य होते, त्या जागा आमच्यासाठी एखाद्या मंदिरासारख्याच आहेत.
Those cells where thousands of revolutionaries like Savarkar, Baba Bhan Singh, Mahavir Singh, Indradhanush Ray had to spend so many years and were tortured, are no less than temples for all of us.
बाबा विश्वना थाची असीम कृपा आपल्या सर्वांवर कायम रहावी.
The infinite grace of Baba Vishwanath has always been upon us all.
विश्वनाथ बाबांच्या चि र पुरातन स्थानाच्या दिव्यतेला भव्यता आणणे आमचे कर्तव्य, जबाबदारी आहे. यामुळे देश आणि जगभरातून येणा-या प्रत्येक शिवभक्ताला कोणत्याही अडचणीशिवाय, आपल्या बाबा विश्वनाथाच्या दरबारामध्ये माथा टेकवता येऊ शकणार आहे.
It is our duty to link the divinity of Baba 's ancient city to its magnificence so that every devotee from across the country and around the world can come here and pay obeisance to Baba Viswanath without any hassle.
यावेळी एसआयडीएमचे अध्यक्ष जयंत डी. पाटील, एसआयडीएमचे माजी अध्यक्ष बाबा एन कल्य ाणी, सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी, संरक्षण मंत्रालय, आयुध उत्पादन मंडळ व डीपीएसयूचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
President of SIDM Shri Jayant D Patil, former president of SIDM Shri Baba N Kalyani, Director General of CII Shri Chandrajit Banerjee, senior civil and military officials of MoD, Ordnance Factory Board and DPSUs were also present on the occasion.
महान भारतीय सूफी संत बाबा फरीद ते राव्या शतकात जेरुसलेम इथे आले होते, आणि त्यांनी इथल्या गुहेत दीर्घ साधना केली, असे मला सांगण्यात आले आहे.
I have been told that the great Indian Sufi-saint Baba Farid lived in Jerusalem in the thirteenth century and meditated in a cave.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…