The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
पुढच्या महिन्यापर्यंत या फेस मास्कचा पुरवठा सुरू होईल.
The supply of masks will begin by next month.
यासाठी पुढच्या महिन्यात निवि दा काढण्यात येणार असून लवकरच काम सुरु होईल असे ते म्हणाले.
He said, its tender will be out next month, and the work will start soon.
पहिल्या विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रमाच्या निकालामुळे आम्ही अतिशय आनंदित आहोत आणि पुढच्या बॅचच्या साठ्य ात काय आहे, याची आता आम्हाला उत्सुकता आहे.
We are extremely delighted with the outcome of the first Student Entrepreneurship Programme and look forward to what the next batch has in store.
यापैकी पाचशे कोटी रूपये खर्चाची कामे आम्ही आज सुरू केली असती, नंतरच्या काळात आणखी पाचशे कोटी रूपये खर्चाची कामे आणि त्याहीनंतरच्या काळात आणखी पाचशे कोटी रूपये खर्चाची कामे हाती घेतली असती तर राजस्थानमध्ये पुढच्या निवडणुकीपर्यं त आम्ही कामे केल्याचे दाखवत राहू शकलो असतो.
500 core after five days and yet another projects worth Rs. 500 crore after a month then we could keep utilizing these occasions for political mileage till the next election in Rajasthan.
दुसऱ्या टप्प्यात रेल्वे वापरकर्त्यांसाठीच्या सनदीला अंतिम स्वरुप दिले जाईल आणि पुढच्या महिनाभरात ती अधिसूचित केली जाईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
In phase 2, a charter of Rail users will be finalized and notified in the next one month.
सागरी सुरक्षा संदर्भातील प्रादेशिक बाबी आणि सुरक्षे समोरील आव्हानांसंदर्भात चर्चा करण्याच्या दृष्टीने पोर्टब्लेअर येथे पुढच्या वर्षी आयोजित ‘मिलान 2018’ हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
She further stated that MILAN 2018 at Port Blair early next year would be an excellent forum to get the littoral Navies on a common platform to discuss regional maritime issues and security challenges.
त्यात पुढच्या पाच वर्षात मा लवाहू रेल्वेगाड्यांचा सरासरी वेग दुप्पट करण्याचे तर बिगर उपनगरी प्रवासी गाड्यांचा वेग ताशी सरासरी 25 किलोमीटर इतका वाढविण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले.
The mission envisages a target of doubling of average speed of freight trains and increasing the average speed of all non-suburban passenger trains by 25 kmph in the next 5 years.
मित्रहो, पायाभूत क्षेत्रातल्या गुंतवणूकीवर आम्ही लक्ष केंद्रित केले असून पुढच्या वर्षात या क्ष ेत्रात आम्ही 6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत.या वर्षात 9000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आम्ही पूर्ण करणार आहोत.
Friends, today our focus is on infrastructure investment and next year we will be investing about Rs. 6 lakh crore in this sector.This year we aim to complete more than 9,000 kilometers length of National Highways.
पुढच्या वर्षी 2 ऑक्टो बरला परम पूज्य बापूंना हीच आपली खरी आदरांजली असेल.
And we will be able to pay our similarly emotional tribute to the Holy Bapu on the second of October the next year.
मुंबई हज हाऊसमध्ये एका पत्रकार परिषदेत नकवी यांनी सांगितले की, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच त्या वर्षाची (2018) हज यात्रा पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांनी पुढच्या वर्षीच्या (20 19) हज प्रक्रियेला प्रारंभ होत आहे.
On the occasion Minister said that, it is for the first time that preparations for next years Haj (2019) has been started immediately after completion of the current years Haj process (2018).
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…