The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
आम्ही तुझी उपासना करत नाही आम्ही तुझ्या नांवावर विश्वास ठेवत नाही तुला अनुसरण्यासाठी आम्ही उत्सुक नाही म्हणून तू आमच्याकडे पाठ फिरवि लीस आम्ही तुझ्यापुढे असहाय्य आहोत कारण आम्ही पापी आहोत
There is none who calls on your name who stirs up himself to take hold of you for you have hidden your face from us and have consumed us by means of our iniquities
ते लाकडाच्या तुकड्याशी बोलतात त्याला माझे वडील म्हणतात ते खडकाशी बोलतात ते म्हणतात तू मला जन्म दिलास त्या सर्व लोकांना शरमेने मान खाली घालायला लागतील ते लोक माझ्याकडे पाहत नाहीत त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवि ली आहे पण जेव्हा यहूदातील लोक संकटात सापडतात तेव्हा ते मला म्हणतात ये आणि आम्हाला वाचव
who tell woodYou are my fatherand a stoneYou have brought me outfor they have turned their back to me and not their face but in the time of their trouble they will sayArise and save us
शोमरोनला शिक्षा झालीच पाहिजे का कारण तिने परमेश्वराकडे पाठ फिरवि ली इस्राएली तलवारीला बळी पडतील त्यांच्या मुलांची खांडोळी केली जाईल त्यांच्या गर्भवती स्त्रियांना फाडून टाकले जाईल
Samaria will bear her guilt for she has rebelled against her God They will fall by the sword Their infants will be dashed in pieces and their pregnant women will be ripped open
काही लोकांनी परमेश्वराकडे पाठ केली त्यांनी परमेश्वराला अनुसरायचे सोडले मदतीसाठी परमेश्वराला हाक मारायचे बंद केले अशांना मी त्या ठिकाणाहून उठवीन
those who have turned back from following Yahweh and those who haven't sought Yahweh nor inquired after him
पण परमेश्वरा आम्ही पाप केलेआम्ही चुकीचे वागलो आम्ही दुष्कृत्ये केली आम्ही तुझ्याकडे पाठ फिरवि ली तुझ्या आज्ञा आणि न्याय निर्णय यांच्यापासून आम्ही दूर गेलो
We have sinned and have committed iniquity and have done wickedly and have rebelled even by departing from thy precepts and from thy judgments
शोमरोनला शिक्षा झालीच पाहिजे का कारण तिने परमेश्वराकडे पाठ फिरवि ली इस्राएली तलवारीला बळी पडतील त्यांच्या मुलांची खांडोळी केली जाईल त्यांच्या गर्भवती स्त्रियांना फाडून टाकले जाईल
Samaria shall become desolate for she hath rebelled against her God they shall fall by the sword their infants shall be dashed in pieces and their women with child shall be ripped up
त्या लोकांनी मदतीसाठी माझ्याकडे यावे पण त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवि ली मी त्यांना शिकविण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण त्यांनी माझे ऐकले नाही मी त्यांना नीती शिकवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी लक्ष दिले नाही
They have turned to me the back and not the face and though I taught them rising up early and teaching them yet they have not listened to receive instruction
त्या लोकांनी मदतीसाठी माझ्याकडे यावे पण त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवि ली मी त्यांना शिकविण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण त्यांनी माझे ऐकले नाही मी त्यांना नीती शिकवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी लक्ष दिले नाही
And they have turned unto me the back and not the face though I taught them rising up early and teaching them yet they have not hearkened to receive instruction
सर्वप्रथम म्हणजे सूत्र पाठ कर
First of all learn the formula by heart
एलीला तो कवी खूप आवडतो तिला त्याच्या कित्येक कविता पाठ आहेत
Ellie loves that poet She knows many of his poems by heart
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…