The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
मग सैतानाने त्याला पवित्र नगरात यरुशल ेेमात नेले सैतानाने येशूला मंदिराच्या कंगोऱ्यावर उभे केले
Then the devil took him into the holy city He set him on the pinnacle of the temple
ते लोक कबरींतून बाहेर पडले येशू मरणातून पुन्हा उठल्यावर ते लोक पवित्र नगर अर्थात यरूशलेमामध्ये गेले आणि अनेक लोकांनी त्यांना पाहिले
and coming out of the tombs after his resurrection they entered into the holy city and appeared to many
कारण हेरोद योहानाला भीत असे हेरोदाला माहीत होते की योहान नितिमान आणि पवित्र मनुष्य आहे म्हणून तो त्याचे संरक्षण करी हेरोद योहानाचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई परंतु तो आनंदाने त्याचे ऐकत असे
for Herod feared John knowing that he was a righteous and holy man and kept him safe When he heard him he did many things and he heard him gladly
या व्यभिचारी आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येई ल तेव्हा त्यांची लाज धरील
For whoever will be ashamed of me and of my words in this adulterous and sinful generation the Son of Man also will be ashamed of him when he comes in the glory of his Father with the holy angels
देवदूत तिला म्हणाला पवित्र आत्मा तुझ्य ावर येईल आणि सर्वोच्च देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल त्याला देवाचा पुत्र म्हणतील
The angel answered her The Holy Spirit will come on you and the power of the Most High will overshadow you Therefore also the holy one who is born from you will be called the Son of God
देव म्हणाला की मी असे करीन त्याच्या पवित्र भविष्यवाद्य ांकरवी तो हे बोलला व ते फार वर्षां पूर्वी होऊन गेले
as he spoke by the mouth of his holy prophets who have been from of old
आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे व त्यांच्याशी केलेला पवित्र करार लक्षात ठेवण्यासाठी तो आमचे रक्षण करणार आहे
to show mercy towards our fathers to remember his holy covenant
जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या वैभवाने पित्याच्या आणि पवित्र दूतांच्या ग ौरवाने येईल तेव्हा तोही त्याची लाज धरील
For whoever will be ashamed of me and of my words of him will the Son of Man be ashamed when he comes in his glory and the glory of the Father and of the holy angels
आणि यापुढे मी जगात नाही ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे हे पवित्र पित्या जे न ाव तू मला दिले आहेस त्या तुझ्या नावात त्यांना राख यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे
I am no more in the world but these are in the world and I am coming to you Holy Father keep them through your name which you have given me that they may be one even as we are
परंतु देवाने त्याच्या पवित्र भविष्यवाद्य ांच्या तोंडून ज्या गोष्टी आरंभापासूनच सांगितल्या त्या घडून येईपर्यंत त्याला स्वर्गातच राहिले पाहिजे
whom heaven must receive until the times of restoration of all things which God spoke long ago by the mouth of his holy prophets
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…