The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
जर अति धोका असलेल्य ा व्यक्तींना कोविडची लक्षणे आढळली, तर त्यांनी लगेच रुग्णालयात जाऊन अथवा टेली मेडिसिनच्या माध्यमातून वैद्यकीय मार्गदर्शन घ्यावे. किंवा प्रत्यक्ष डॉक्टरांना दाखवावे.
It is advised that if high risk individuals develop COVID-19 symptoms, they should seek medical guidance either telemedically through helpline numbers or visit a doctor physically.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) दिल्ली-एनसीआर प्रदेशातील भूकंपाचा धोका कमी करण ्यासाठी विविध उपाययोजना आणि सज्जतेबाबत चर्चा करण्यासाठी काल बोलावलेल्या बैठकीत डॉ. बन्सल बोलत होते.
Bansal was speaking at a meeting convened by the National Disaster Management Authority (NDMA) here yesterday to discuss the various mitigation and preparedness measures to reduce the earthquake risk in Delhi-NCR region.
कोविड -19 व्यवस्थापनात मदत करण्यासाठी, रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि जीविताचा धोका कमी करण ्यात कौशल्य सामायिक करण्याच्या उद्देशाने तज्ञ डॉक्टर आणि निमवैद्यकीय लोकांचा समावेश असलेले 14-सदस्यांचे वैद्यकीय पथक लुईस बंदरात उतरविण्यात आले होते.
The 14-member medical team comprising specialist doctors and paramedics was disembarked at Port Louis with an aim to assist in management of COVID-19 pandemic, share expertise to help contain the spread of the disease and minimize risk to life.
ज्येष्ठ आणि वृद्ध व्यक्ती, इतर गंभीर आजार असलेल्या व्यक्ती , गर्भवती महिला आणि लहान मुलांसह उच्च धोका असलेल्य ा लोकांचा मागोवा घेण्यासाठी राज्यांनी अनेक मोबाइल अॅप्स विकसित केले आहेत.
States have developed several mobile apps to keep track of high risk population including the senior and elderly population, people with co-morbidities, pregnant women and small children.
विशेषतः सातत्याने वाढत जाणारा दहशतवादाचा धोका आपल्या दोन्ही देशांसाठी चिंतेची बाब आहे.
In particular, the constantly evolving threat from terrorism is our shared worry.
आपत्तींचा धोका लक्षात घेऊन त्याचे व्यवस्थापन आणि निवारणासाठी प्रादेशिक सहकार्य वाढावे अशी भारत सरकारची भूमिका असून त्या दृष्टीने सराव उपयुक्त ठरेल असे गृहमंत्री म्हणाले.
He said that their presence for this exercise represents their governments commitment to regional co-operation in the area of disaster risk management.
परवाने मुदतबाह्य झालेल्या 1,535 औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही करण्यात अन्न व औषध प्रशासनाला अपयश आले होते ज्यामुळे सदर विक्रेत्यांकडून औषधांची संभाव्य विक्री होऊन त्याद्वारे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
FDA had failed to take action to cancel the licenses of 1,535 Drug selling units whose licenses had expired, thereby posing a risk to public health by the possible sale of drugs by such units.
पाण्याची तीव्र टंचाई, नद्या कोरड्या होणे, वाढते प्रदूषण, प्राणी आणि वनस्पती वर्गाला अस्तित्वासाठी निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन वैज्ञानिक आणि संशोधकांनी याची तातडीने दखल घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
Mankind is facing several challenges like the warming of the atmosphere, increase in high impact weather systems, water scarcity, drying up of rivers, growing pollution and survival threat to several animal and plant species due to climate change.
हे अॅप प्रत्येक नागरिकाला कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा कितपत धोका आहे याच े स्वतःलाच आकलन करून घ्यायला मदत करते.
It will enable people to assess themselves the risk of their catching the Corona Virus infection.
रुग्णालयात कोविडच्या रुग्णांवर उपचार करणारे आरोग्य कर्मचारी आपल्या मास्कचे विघटन करण्यासाठी ही पेटी वापरू शकतात, त्यामुळे, या मास्कचे सुरक्षितरीत्या विघटन होऊन, त्याचा धोका नष्ट हो तो.
The waste collectors are at risk of being exposed to COVID19 while performing their duties. Instead of just throwing used face masks into the waste bin, disinfecting the used mask is a must.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…