The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
देव त्या जागी बलामकडे आला आणि बलाम म्हणाला मी सात वेद्या तयार केल्या आहेत आणि प्रत्येक वेदीवर मी एकेक मेंढा व बैल बळी दिला आहे
God met Balaam and he said to him I have prepared the seven altars and I have offered up a bull and a ram on every altar
योरामने मग स्वतचा रथ तयार ठेवण्या स सांगितले तेव्हा सेवकाने योरामचा रथ आणला इस्राएलचा राजा योराम आणि यहूदाचा राजा अहज्या या दोघांनी आपापले रथ येहूच्या दिशेने पळवले इज्रेलचा नाबोथ याच्या शेतात त्यांची यहूशी गाठ पडली
Joram said Get ready They got his chariot ready Joram king of Israel and Ahaziah king of Judah went out each in his chariot and they went out to meet Jehu and found him in the portion of Naboth the Jezreelite
यरुशलेममधील मोरिया पर्वतावर शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधायला सुरुवात केली शलमोनाचे वडील दावीद याला परमेश्वराने याच मोरिया पर्वतावर दर्शन दिले होते दावीदाने तयार करुन ठे वलेल्या या जागेवर शलमोनाने मंदिर बांधले ही जागा म्हणजेच ते अर्णान यबूसीचे खळे
Then Solomon began to build the house of Yahweh at Jerusalem on Mount Moriah where Yahweh appeared to David his father which he prepared in the place that David had appointed in the threshing floor of Ornan the Jebusite
हिज्कीयाने मग याजकांना परमेश्वराच्या मंदिरात कोठारे तयार ठेवायला सांगितली त्याची आज्ञा अंमलात आणली गेली
Then Hezekiah commanded them to prepare rooms in the house of Yahweh and they prepared them
राजाच्या आज्ञापत्राची प्रत पाठवायची होती हे आज्ञापत्र म्हणजे कायदाच होता प्रत्येक प्रांतात तो कायदा लागू होता राजाच्या साम्राज्यातील सर्व प्रदेशांमध्ये तो जाहीर केला गेला यहूद्यांनी या विशिष्ट दिवशी तयार राहावे त्यांना शत्रूला शह देता यावा म्हणून हा आदेश पाठवला गेला
A copy of the letter that the decree should be given out in every province was published to all the peoples that the Jews should be ready for that day to avenge themselves on their enemies
पूर्वीपासून तोफेत तयार करून ठे वले आहे ते राजासाठी तयार केले आहे ते पुष्कळ खोल आणि रूंद केले आहे त्यात लाकडाचा ढीग आणि विस्तव आहे परमेश्वराचा श्वास आत्मा जळत्या गंधकाच्या प्रवाहाप्रमाणे येऊन ते जाळून टाकील
For his burning place has long been ready Yes for the king it is prepared He has made its pyre deep and large with fire and much wood Yahweh's breath like a stream of sulfur kindles it
मग राजा त्याच्या नोकरांना म्हणाला मेजवानी तयार आहे पण ज्यांना बोलाविले होते ते पात्र नव्हते
Then he said to his servantsThe wedding is ready but those who were invited weren't worthy
या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पा हिजे जेव्हा तुम्हांला अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल
Therefore also be ready for in an hour that you don't expect the Son of Man will come
तुम्हीही तयार असा कार ण तुम्ही अपेक्षा करणार नाही अशा कोणत्याही क्षणी मनुष्याचा पुत्र येईल
Therefore be ready also for the Son of Man is coming in an hour that you don't expect him
परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते डोळ्यांनी पाहिले नाही कानांनी ऐकले नाही आणि मनुष्याच्या अंतकरणाने जे उपजविले नाही ते देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केले आह े यशया 644
But as it is written Things which an eye didn't see and an ear didn't hear which didn't enter into the heart of man these God has prepared for those who love him
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…