The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
पेत्र म्हणाला हनन्या तू तुइया अंतकरणावर सैतानाला का अधिकार चालूव देतोस तू खोटे बोललास व पवित्र आत्म्याला फसाविण्याचा प्रयत्न केलास तू जमीन विकलीस पण त्यातील काही पैसे स्वतसाठी का ठेवलेस
But Peter said Ananias why has Satan filled your heart to lie to the Holy Spirit and to keep back part of the price of the land
परंतु देवाने अब्राहामाला या जमिनीतील काही दिले नाही देवाने यातील एक पाऊल ठेवण्या इतकी सुध्दा जमीन त्याला दिली नाही परंतु देवाने त्याला अभिवचन दिले की भविष्यात तो त्याला ही जमीन देईल व त्याच्या मुलांनाही देईल अब्राहामाला संतान होण्यापूर्वी हे घडले
He gave him no inheritance in it no not so much as to set his foot on He promised that he would give it to him for a possession and to his seed after him when he still had no child
जी जमीन वेळोवेळ ी पडणाऱ्या पावसाचे पाणी पिते व ज्या लोकांकडून तिची लागवड होते त्यांच्यासाठी धान्य उपजविते तिला देवाकडून आशीर्वाद प्राप्त होतो
For the land which has drunk the rain that comes often on it and brings forth a crop suitable for them for whose sake it is also tilled receives blessing from God
तेव्हा आकाशातून झालेली वाणी जी मी ऐकली होती ती पुन्हा मला बोलली जा गुंडाळी घे जी गुंडाळी समुद्र व जमीन यावर उभ ्या असलेल्या देवदूताच्या हातात उघडी आहे ती घे
The voice which I heard from heaven again speaking with me said Go take the book which is open in the hand of the angel who stands on the sea and on the land
पेत्र म्हणाला हनन्या तू तुइया अंतकरणावर सैतानाला का अधिकार चालूव देतोस तू खोटे बोललास व पवित्र आत्म्याला फसाविण्याचा प्रयत्न केलास तू जमीन विकलीस पण त्यातील काही पैसे स्वतसाठी का ठेवलेस
But Peter said Ananias why hath Satan filled thine heart to lie to the Holy Ghost and to keep back part of the price of the land
नंतर देव बोलला अंतराळाखालील पाणी एकत्र गोळा होवो व कोरडी जमीन दिसून य ेवो आणि तसे घडले
God said Let the waters under the sky be gathered together to one place and let the dry land appear and it was so
त्यावेळी मग योसेफाने देशासाठी एक कायदा केला तो आजपर्यंत चालू आहे त्या कायद्याप्रमाणे जमिनीच्या उत्पन्नचा पाचवा भाग फारोचा आहे फारो मिसरमधील सर्व जमिनीचा मालक आहे फक्त याजकांची जमीन फारोच्य ा मालकीची नाही
Joseph made it a statute concerning the land of Egypt to this day that Pharaoh should have the fifth Only the land of the priests alone didn't become Pharaoh's
इस्राएल याकोब मिसरमध्ये गोशेन प्रांतात राहिला त्याची संतती खूप वाढली व त्यांची भरभराट झाली त्यांना मिसरमधील जमीन मिळाली व त्यांनी वतने केली आणि तेथे त्यांचे सर्वकाही चांगले झाले
Israel lived in the land of Egypt in the land of Goshen and they got themselves possessions therein and were fruitful and multiplied exceedingly
म्हणून लोक आपली जमीन विकतील खरी परंतु ती नेहमी त्यांच्या घराण्यातील कुळाला परत मिळणार
In all the land of your possession you shall grant a redemption for the land
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…