The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी प्रधानमंत्री ग् राम सडक योजना, गृहनिर्माण, कोळसा आणि ऊर्जा यांसह प्रमुख पायाभूत क्षेत्रांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
The Prime Minister, Shri Narendra Modi, on Thursday reviewed progress of key infrastructure sectors including PMGSY, housing, coal and power.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी ‘नमामी गंगे’ या कार्यक्रमाचा आढावा घेतला.
The Prime Minister, Shri Narendra Modi, on Thursday evening, reviewed the progress of the Namaami Gange programme.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे देशातील रस्ते, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, ग्रामीण आणि शहरी भागातील गृहनिर्माण, रेल्वे, विमानतळ आणि बंदरे या पायाभूत सुविधा क्षेत्रांच्या कामगिरीचा आढावा घेतला.
The Prime Minister, Shri Narendra Modi, on Thursday reviewed progress of key infrastructure sectors of roads, PMGSY, rural housing, urban housing, railways, airports and ports.
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधानांनी प्रमुख पायाभूत क्षेत्रांच्या कामगिरीचा आढावा घेतला नवी दिल्ली, 17 नोंव्हेबर 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी प्रधानमंत्री ग् राम सडक योजना, गृहनिर्माण, कोळसा आणि ऊर्जा यांसह प्रमुख पायाभूत क्षेत्रांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
Prime Minister's Office PM reviews performance of key infrastructure sectors The Prime Minister, Shri Narendra Modi, on Thursday reviewed progress of key infrastructure sectors including PMGSY, housing, coal and power.
महाराष्ट्र अपडेट्स : महाराष्ट्रात गुरुवारी आतापर्यंतचे एका दिवसात सर्वाधिक 11,147 रुग्ण आढळून आले असून यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 4.11 लाख इतकी झाली आहे.
Maharashtra: The state on Thursday reported a new high of 11,147 Covid positive cases, taking the total number of cases to over 4.11 lakh.
पंतप्रधान कार्यालय वाहतूक आणि गृहनिर्माण या पायाभूत सुविधा क्षेत्रांच्या कामगिरीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2018 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे देशातील रस्ते, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, ग्रामीण आणि शहरी भागातील गृहनिर्माण, रेल्वे, विमानतळ आणि बंदरे या पायाभूत सुविधा क्षेत्रांच्या कामगिरीचा आढावा घेतला.
Prime Minister's Office PM reviews performance of key infrastructure sectors of Transport and Housing The Prime Minister, Shri Narendra Modi, on Thursday reviewed progress of key infrastructure sectors of roads, PMGSY, rural housing, urban housing, railways, airports and ports.
हॉटस्पॉट असलेल्या मुंबईमध्ये गुरुवारी 1,540 रुग्ण आढळ ले यामुळे शहरातील एकूण रुग्ण संख्या 53,985 झाली आहे.
Hotspot Mumbai reported 1540 positive cases on Thursday, thereby taking the tally of cases in the city to 53,985.
435 शहरांचे स्वच्छता मानांकन या गुरुवारी जाहीर केले जाईल .
Swachh Rankings of 434 cities and towns will be announced on Thursday this week.
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधानांनी घेतला ‘नमामी गंगे’ कार्यक्रमाचा आढावा नवी दिल्ली 19 मे 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी ‘नमामी गंगे’ या कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Prime Minister's Office PM reviews progress of the Namaami Gange Programme PM reviews progress of the Namaami Gange Programme The Prime Minister, Shri Narendra Modi, on Thursday evening, reviewed the progress of the Namaami Gange programme.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…