The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
आणि यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर येशूचा विश्वासघात केला
And Judas Iscariot which also betrayed him and they went into an house
तेव्हा आता आम्ही सांगतो तसे कर आमच्यातील चार लोकांनी नवस केला आहे
Do therefore this that we say to thee We have four men which have a vow on them
कारण परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश पृथ्वी समुद्र व त्यांतील सर्व काही उत्पन्न केले आणि त्यानंतर सातव्या दिवशी विसावा घेतला या प्रमाणे परमेश्वराने शब्बाथ दिवस हा विसाव्याचा विशेष दिवस म्हणून आशीर्वाद देऊन तो पवित्र केला आहे
for in six days Yahweh made heaven and earth the sea and all that is in them and rested the seventh day therefore Yahweh blessed the Sabbath day and made it holy
हेशबोनचा राजा सीहोन आणि अष्टारोथ मधील बाशानचा राजा ओग या यार्देनच्या पूर्वेकडील अमोऱ्यांच्या दोन राजांचा त्याने पराभव केला हेही आम ्हाला माहीत आहे
and all that he did to the two kings of the Amorites who were beyond the Jordan to Sihon king of Heshbon and to Og king of Bashan who was at Ashtaroth
मिसरच्या समर्थ लोकांपासून तुमची सुटका केली नंतर कनानी लोकांनी तुम्हाला जाच केला पुन्हा मी तुम्हाला वाचवले त्यांना मी तो देश सोडायला लावला आणि त्यांची भूमी तुम्हाला दिली
and I delivered you out of the hand of the Egyptians and out of the hand of all who oppressed you and drove them out from before you and gave you their land
हेब्रोन येथे त्याला आणल्यावर यवाबाने त्याला गुप्त मसलत करण्यासाठी म्हणून वेशीच्या आत घेतले आणि अबनेरच्या पोटात वार केला अबनेर ग तप्राण झाला यवाबाचा भाऊ असाएल याला अबनेरने मारले होते त्याचा यवाबाने सूड उगवला
When Abner was returned to Hebron Joab took him aside into the midst of the gate to speak with him quietly and struck him there in the body so that he died for the blood of Asahel his brother
त्यावेळी तेथे रेफाई वंशातला इशबीबनोब हा एक बलाढ्य माणूस होता त्याच्या भाल्याचे वजनच साडेसात पौंड होते त्याच्याजवळ नवी कोरी तलवार होती दावीदाला मारायचा त्याने प्रयत्न केला
and Ishbibenob who was of the sons of the giant the weight of whose spear was three hundred shekels of brass in weight he being armed with a new sword thought to have slain David
अरामच्या राजाने यहोआहाजच्या सैन्याचा पराभव केला सैन्यात ील बहुतेक लोकांना त्याने ठार केले फक्त पन्नास घोडेस्वार दहा रथ आणि दहा हजारांचे पायदळ एवढेच शिल्लक ठेवले खळ्यातील धान्याच्या मळणीच्या वेळी उडून जाणाऱ्या फोलकटाप्रमाणे यहोआहाजच्या सैनिकांची अवस्था होती
For he didn't leave to Jehoahaz of the people any more than fifty horsemen and ten chariots and ten thousand footmen for the king of Syria destroyed them and made them like the dust in threshing
हिज्कीयाने पुढील उपाययोजनेने यरुशलेमची मजबुती वाढवली तटबंदीची भिंत जिथे जिथे ढासळली होती तिथे बांधून काढली भिंतीवर बुरुज बांधले तटबंदीबाहेर दुसरा कोट केला यरुशलेम च्या जुन्या भागाची पूर्वेची बाजू आणखी भक्काम केली शस्त्रे आणि ढाली आणखी करवून घेतल्या
He took courage and built up all the wall that was broken down and raised it up to the towers and the other wall outside and strengthened Millo in the city of David and made weapons and shields in abundance
शूशनमधील यहूदी अदार महिन्याच्या तेराव्या आणि चौदाव्या दिवशी एकत्र आले होते मग पंधराव्या दिवशी त्यांनी आराम केला पंधरावा दिवस हा त्यांचा आनंदोत्सवाचा होता
But the Jews who were in Shushan assembled together on the thirteenth and on the fourteenth days of the month and on the fifteenth day of that month they rested and made it a day of feasting and gladness
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…