The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
पवित्र आत्म्याला असे वाटते की तुमच्यावर आता आधिक ओझे असू न ये आणि आम्हांला ते मान्य आहे तुम्ही फक्त पुढील गोष्टी कराव्यात
For it seemed good to the Holy Spirit and to us to lay no greater burden on you than these necessary things
तर असो मी चतुर असल्याने मी तुमच्यासाठी ओझे झालो नाही तर मी तुम्हांला चकविले व पकडले असे खुशाल म्हणा
But be it so I did not myself burden you But being crafty I caught you with deception
पवित्र आत्म्याला असे वाटते की तुमच्यावर आता आधिक ओझे असू न ये आणि आम्हांला ते मान्य आहे तुम्ही फक्त पुढील गोष्टी कराव्यात
For it seemed good to the Holy Ghost and to us to lay upon you no greater burden than these necessary things
पण थुवतीरा येथील मंडळीतील जे दुसरे लोक आहेत जे तिची शिकवण आजरीत नाहीत त्यांना मी सांगतो की ज्या तुम्ही सैतानाची म्हणाविलेली खोल गुपिते जाणली नाहीत त्या तुमच्यावर मी दुसरे ओझे लादणा र नाही
But unto you I say and unto the rest in Thyatira as many as have not this doctrine and which have not known the depths of Satan as they speak I will put upon you none other burden
मी दुष्कृत्य करण्याचा अपराध केला आहे आणि तो अपराध माझ्या खांद्यावर खूप मोठे ओझे असल्य ासारखा आहे
For my iniquities have gone over my head As a heavy burden they are too heavy for me
देव म्हणतो मी तुमच्या खांद्यावरचे ओझे उचलले तुमच्या खांद्यावरची कामगाराची टोपली तुम्हाला टाकायला लावली
I removed his shoulder from the burden His hands were freed from the basket
तुमच्या मासिक सभा व मेळावे यांची मला मनापासून घृणा वाटते ह्या सभांचे मला ओझे झाले आहे मी ह्याला कंटाळलो आहे
My soul hates your New Moons and your appointed feasts They are a burden to me I am weary of bearing them
अश्शूर तुझ्यावर जी संकटे आणील ती तुला ओझ्याप्रमाणे अथवा जोखंडाप्रमाणे खांद्यावर वाहावी लागतील पण लवकरच ते ओझे उतरवि ले जाईल तुझे सामर्थ्य देव ते जोखंड मोडून टाकील
It will happen in that day that his burden will depart from off your shoulder and his yoke from off your neck and the yoke shall be destroyed because of the anointing oil
मी माझ्या देशात अश्शूरच्या राजाचा नाश करीन माझ्या डोंगरावर मी त्या राजाला पायाखाली तुडवीन त्याने माझ्या माणसांना त्याचे गुलाम केले त्यांच्या मानेवर जोखड घातले यहुदाच्या मानेवरील जोखड दूर केले जाईल त्याच्यावरी ओझे दूर स ारले जाईल
that I will break the Assyrian in my land and tread him under foot on my mountains Then his yoke will leave them and his burden leave their shoulders
परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या आहेत शब्बाथच्या दिवशी तुम्ही ओझे वाहणा र नाही याची काळजी घ्या त्या दिवशी यरुशलेमच्या प्रवेशद्वारातून ओझी वाहून आणू नका
Thus says Yahweh Take heed to yourselves and bear no burden on the Sabbath day nor bring it in by the gates of Jerusalem
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…