The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
आणि दिवा लावून तो कोणी भांड्याखाली लपवून ठेवीत नाही उलट तो दि वठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो
Neither do you light a lamp and put it under a measuring basket but on a stand and it shines to all who are in the house
पण पहिल्या नोकराने दुसऱ्या नोकराला सांभाळून घेण्यास साफ नकार दिला उलट तो गे ला आणि त्याने त्याला तुरूंगात टाकले तेथे त्याला त्याचे कर्ज फिटेपर्यंत राहावे लागणार होते
He would not but went and cast him into prison until he should pay back that which was due
लोकांच्या पुढे आपले काही चालणार नाही हे पिलाताने पाहिले उलट लोक अ धिक अशांत होऊ लागले होते म्हणून पिलाताने थोडे पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले मग पिलात म्हणाला या मनुष्याच्या मरणाची जबाबदारी माझ्यावर नाही तुम्हीच त्यासाठी जबाबदार आहात
So when Pilate saw that nothing was being gained but rather that a disturbance was starting he took water and washed his hands before the multitude saying I am innocent of the blood of this righteous person You see to it
विश्वासणाऱ्यांचा हा परिवार एक मनाने व ऐक्याने राहत असे ते एकचित्त होते परिवारामधील कोणीही आपल्या मालमत्तेवर स्वतंत्र अधिकार सांगत नसे उलट प्रत् येक गोष्ट ते वाटून घेत
The multitude of those who believed were of one heart and soul Not one of them claimed that anything of the things which he possessed was his own but they had all things in common
उलट आपल्य ा धर्माविषयी आणि कोणा एका मनुष्याविषयी ज्याचे नाव येशू आहे त्याच्यावरुन यहूदी लोकांनी त्या माणसाशी वाद केला येशू हा जरी मेलेला असला तरी पौलाचा असा दावा आहे की येशू जिवंत आहे
but had certain questions against him about their own religion and about one Jesus who was dead whom Paul affirmed to be alive
उलट पहिल् यांदा दिमिष्कातील आणि नंतर यरुशलेमातील यहूदा प्रांतातील सर्व आणि यहूदीतर विदेशी लोकांनासुद्धा प्रभुच्या वचनाची साक्ष दिली त्यांनी पश्चात्ताप करावा देवाकडे वळावे आणि पश्चात्तापाला साजेल अशी कामे करावी असे मी त्यांना सांगितले
but declared first to them of Damascus at Jerusalem and throughout all the country of Judea and also to the Gentiles that they should repent and turn to God doing works worthy of repentance
होय हे मानवा देवाला उलट उत्तर देणारा तू कोण आहेस जे घडले आहे ते घडणाऱ्याला तू मला असे का केलेस असे विचारील काय
But indeed O man who are you to reply against God Will the thing formed ask him who formed it Why did you make me like this
उलट तुम्ह ी स्वत अन्याय करता व लुबाडणूक करता आणि तुम्ही हे सर्व तुमच्या ख्रिस्ती बांधवांना करता
No but you yourselves do wrong and defraud and that against your brothers
याच्या उलट जे अव यव आपण कमी महत्त्वाचे समजतो त्यांची आपण अधिक काळजी घेतो
No much rather those members of the body which seem to be weaker are necessary
यासाठी की शरीरात कोणतेही मतभेद नसावेत तर उलट अवयवा ंनी एकमेकांची काळजी घ्यावी
that there should be no division in the body but that the members should have the same care for one another
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…