The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
दुसरी सुट्टी साधारणपणे उन्हाव्व्याच्या सुरवातीस असेल यावेळी तुम्ही शेतात पेरलेल्या पहिल्या पिकाच्या कापणीचा किंवा हंगामाचा सण पाळ ावा तिसरी सुट्टी मंडपाचा सणाच्या वेळी असेल हा सण वर्षाच्या अखेरीस म्हणजे सुगीच्या दिवसात जेव्हा तुम्ही शेतातील धान्य गोळा करता तेव्हा पाळावा
And the feast of harvest the first fruits of your labors which you sow in the field and the feast of harvest at the end of the year when you gather in your labors out of the field
तू सप्ताहाचा म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकाचा सण पाळ गव्हाच्या पिकाचे पहिले धान्य या सणासाठी वापर आणि वर्ष परिवर्तनाच्या काळात सुगीचा सण पाळ
You shall observe the feast of weeks with the first fruits of wheat harvest and the feast of harvest at the year's end
इस्राएल लोकांना सांग सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराकरिता मंडपाचा सण पाळ ावा
Speak to the children of Israel and sayOn the fifteenth day of this seventh month is the feast of tents for seven days to Yahweh
प्रत्येक वर्षी सात दिवस परमेश्वराकरिता हा सण पाळ ावा तुमचा हा पिढ्यान्पिढ्या कायमचा नियम होय सातव्या महिन्यात हा सण पाळावा
You shall keep it a feast to Yahweh seven days in the year it is a statute forever throughout your generations you shall keep it in the seventh month
बेखमीर भाकरीचा सण महि न्याच्या 15 व्या दिवशी सुरु होतो हा सण सात दिवस असेल खमीराशिवाय यीस्ट केलेली भाकरीच फक्त तुम्ही खाऊ शकता
On the fifteenth day of this month shall be a feast seven days shall unleavened bread be eaten
पहिल्या फळाच्या हंगामाच्या सणाला सप्ताहांचा सण परमेश्वराला धान्यार्पणे देण्यासाठी नवीन धान्य वापरा त्यावेळी तुम्ही एक खास सभाही बोलवा त्या दिवशी तुम्ही काहीही काम करायचे नाही
'Also in the day of the first fruits when you offer a new meal offering to Yahweh in your feast of weeks you shall have a holy convocation you shall do no servile work
सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एक खास सभा असेल तो मंडपाचा सण असे ल त्या दिवशी तुम्ही काहीही काम करायचे नाही आणि परमेश्वरासाठी सात दिवसांची खास सुट्टी साजरी करायची
'On the fifteenth day of the seventh month you shall have a holy convocation you shall do no servile work and you shall keep a feast to Yahweh seven days
मग आपल्या इच्छेनुसार एखादी विशेष भेटवस्तू आणून आपला देव परमेश्वर याच्यासाठी सप्ताहांचा सण साज रा करा आपल्याला परमेश्वर देवाच्या कृपेने किती मिळाले याचा अंदाज घेऊन किती द्यायचे ते ठरवा
You shall keep the feast of weeks to Yahweh your God with a tribute of a freewill offering of your hand which you shall give according as Yahweh your God blesses you
खळयातील आणि द्राक्षकुंडांमधील उत्पन्न जमा केल्यावर सात दिवसांनी मंडपाचा सण साज रा करा
You shall keep the feast of tents seven days after that you have gathered in from your threshing floor and from your winepress
तेव्हा इस्राएलाची सर्व मंडळी एकत्र आली तेव्हा एथानीम हा वर्षाचा सातवा माहिना चालू होता आणि ते दिवस मंडपाचा सण ह्य ा विशेष उत्सवाचे होते
All the men of Israel assembled themselves to king Solomon at the feast in the month Ethanim which is the seventh month
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…