The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
• Undertaking skill development and capacity building programs jointly in the fields of cybersecurity, efforts to combat cybercrime, digital forensics, and legal frameworks;
• सायबर सुरक्षा, सायबर गुन्हे रोखण्याचे प्रयत्न, डिजिटल न्यायवैदयक आणि कायदेशीर रुपरेखा क्षेत्रात संयुक्तपणे कौशल्य विकास आणि क्षमता विकास कार्यक्रम सुरु करणे.
It is our government that took the decisions ranging from undertaking the surgical strike to the decision of making the files related to Netaji public.
‘सर्जिकल स्ट्राईक’पासून ते नेताजी यांच्यासंबंधीच्या फायली सार्वजनिक करण्यापर्यंतचा निर्णय असो, आमच्या सरकारने असे अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत.
The private partners for undertaking the project will be selected through a two-stage competitive bidding process comprising of Request for ualification (RF) and Request for Proposal (RFP).
हे प्रकल्प हाती घेण्यासाठी आरएफक्यू अर्थात रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशन आणि रिक्वेस्ट फॉर प्रपोजल यांचा समावेश असलेल्या दोन स्तरांच्या स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे खाजगी भागीदारांची निवड करण्यात येणार आहे.
In addition, a concessional Line of Credit of US150 Million which can be availed by the PSIDS for undertaking solar, renewable energy and climate related projects based on each countrys requirement was announced.
त्याशिवाय, सौर, अक्षय उर्जा आणि हवामान बदलाविषयीच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आणखी 150 कोटी रुपयांचा निधी कर्ज म्हणून या देशांना दिला जाईल, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
The private entities for undertaking the project would be selected through a two-stage competitive bidding process comprising of Request for ualification (RF) and Request for Proposal (RFP).
खासगी भागीदारी संस्थांची निवड करण्यासाठी तयार केलेल्या योजनेत दोन चरणांमध्ये स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.
My congratulations to both EESL and NDMC. EESL is spearheading the EV ecosystem development in India by undertaking demand aggregation for procuring EVs and identifying innovative business models for implementation of Public Charging Station (PCS).
इलेक्ट्रिक वाहन खरेदीच्या मागणीत वाढ करण्या साठी आणि सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्सच्या संख्येत वाढ करण्यासाठी नावीन्यपूर्ण व्यावसायिक उपक्रम निर्धारित करण्याच्या उद्देशाने भारतात इलेक्ट्रिक वाहनांना पोषक वातावरण तयार करण्यासाठी ईईएसएल सातत्याने प्रयत्नशील आहे.
Citing these measures, the Joint Secretary assured that under the directions of the Prime Minister, the government is undertaking a massive national effort in dealing with the evolving situation of the pandemic, and is prepared to deal with any eventuality.
पंतप्रधानांनी दिलेल्या निर्देशानुसार सरकार असामान्य परिस्थितीला तों ड देण्यासाठी असामान्य प्रयत्न करत आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी देश पूर्णपणे सज्ज आहे आणि जशी स्थिती उत्पन्न होत आहे त्यानुसार अतिरिक्त सज्जता ठेवली जात आहे.
It is a huge task by current public workers undertaking a manual spraying process approach.
सध्या कार्यरत असलेले सफाई कामगार स्वतःच्या हाताने जंतुनाशक फव ारणी करत आहेत हे एक मोठे काम आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…