The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Whoever therefore shall break one of these least commandments and teach others to do so shall be called least in the Kingdom of Heaven but whoever shall do and teach them shall be called great in the Kingdom of Heaven
म्हणून प्रत्येक व्यक्तीने लहानातील लहानाने सुद्धा आज्ञा पाळावी व जर त्याने पाळली नाही व इतरांनाही तसे करण्यास शिकविले नाही तर तो स्वर्गाच्या राज्यात लहान गणला जाईल पण जो आज्ञा पाळील व इतरांना तसे करण्यास शिकवील त्याला स्वर ्गाच्या राज्यात मोठे गणले जाईल
Jesus came out saw a great multitude and he had compassion on them because they were like sheep without a shepherd and he began to teach them many things
येशू नावेतून उतरला तेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला व त्याला त्यांचा कळवळा आला कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते मग तो त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवू लागला
He began to teach them that the Son of Man must suffer many things and be rejected by the elders the chief priests and the scribes and be killed and after three days rise again
तो त्यांना शिकवू लागला मनु ष्याच्या पुत्राने पुष्कळ दुख भोगावे वडील मुख्य याजक नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे त्याला जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याचे आहे
They answered him You were altogether born in sins and do you teach us They threw him out
यहूदी पुढाऱ्यांनी उतर दिले तू तर पापात जन्मला आहेस तू आम्हांला शिकवू पाहतोस का य आणि यहूदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला तेथून हुसकून लावले
For although by this time you should be teach ers you again need to have someone teach you the rudiments of the first principles of the oracles of God You have come to need milk and not solid food
आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला हवे होते तरी देवाच्या शिक्षणाचे प्राथमीक धडे पुन्हा तुम्हाला कोणीतरी शिकविण्याची गरज आहे तुम्हांला दूध ाची गरज आहे सकस अन्राची नव्हे
And Jesus when he came out saw much people and was moved with compassion toward them because they were as sheep not having a shepherd and he began to teach them many things
येशू नावेतून उतरला तेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला व त्याला त्यांचा कळवळा आला कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते मग तो त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवू लागला
And he began to teach them that the Son of man must suffer many things and be rejected of the elders and of the chief priests and scribes and be killed and after three days rise again
तो त्यांना शिकवू लागला मनु ष्याच्या पुत्राने पुष्कळ दुख भोगावे वडील मुख्य याजक नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे त्याला जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याचे आहे
Then said the Jews among themselves Whither will he go that we shall not find him will he go unto the dispersed among the Gentiles and teach the Gentiles
यहूदी आपापसात म्हणाले हा माणूस असा कोठे जाणार आहे की जेथे आपण त्याला शोधू शकणार नाही ग्रीक शहरात राहणाऱ्या यहूदी लोकांकडे हा जाईल काय तो तेथील ग्रीक लोकांना शिक्षण देईल काय
They answered and said unto him Thou wast altogether born in sins and dost thou teach us And they cast him out
यहूदी पुढाऱ्यांनी उतर दिले तू तर पापात जन्मला आहेस तू आम्हांला शिकवू पाहतोस का य आणि यहूदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला तेथून हुसकून लावले
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…