The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
How much stress have you experienced in the last year They also asked Do you believe that stress is harmful for your health
किती ताण गेल्य ा वर्षी अनुभवला आहे पुन्हा प्रत्येकास विचारणा केली ताण आरोग्यासाठी हानीकारक आहे यावर तुमचा विश्वास आहे का त्यांच्यापैकी कोणमृत्यू पावले शोधण्यासाठी सार्वजनिक मृत्यू रेकॉर्ड वापरले
Tom has a stress ball
टॉमकडे एक स्ट्रेस बॉल आहे
The Prime Minister said that the Union Government has laid stress on Policy Driven Governance and Predictable Transparent Policies.
पंतप्रधानांनी सांगितले की केंद्र सरकारने धोरण संचालित शासन आणि अंदाजयोग्य पारदर्शक धोरणांवरील ताण कमी क ेला आहे .
He quoted Swami Vivekananda to invoke the importance of self-confidence, to deal with examination stress and anxiety.
परीक्षेचा ताण आणि भ ीती यावर मात करण्यासाठी आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी स्वामी विवेकानंदांचे उदाहरण दिले.
We stress the significance of infrastructure development and integration to foster closer economic ties.
आम्ही पायाभूत सुविधांच्या विकासाचे महत्त्व आणि अधिक निकटचे आर्थिक संबंध निर्माण करण्याच्या आवश्यकतेवर भर देत आहोत.
We stress the necessity of pursuing sustainable development and of the implementation of the Paris Agreement on Climate Change at the regional and national levels.
शाश्वत विकास व प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवर हवामान बदलावरील पैरीस कराराच्या अंमलबजावणीच्या आवशक्यतेवर आम्ही जोर देतो.
I always stress that Democracy doesn’t merely mean that people vote for you and give you the contract to run this country for five years.
मी नेहमीच सांगत आलो आहे, लोकशाहीचा अर्थ असा नाही की लोक एकदा मतदान करतील, मत देतील आणि पाच वर्षे देश चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट देतील.
As a result, the competition has multiplied leading to a very high increase of stress in the students also.
त्यामुळे स्पर्धा तर वाढली आहेच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण खूप व ाढला आहे.
In the last edition broadcast on 22nd February he urged students to shed their examination stress and worry and develop a positive attitude.
22 फेब्रुवारी रोजी प्रसारित झालेल्या भागातून त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण आणि च िंता झटकून सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले.
They acknowledged, in particular, the ongoing cooperation between their space agencies to realize the third joint satellite mission – TRISHNA, meant for eco-system stress and water use monitoring and also accommodation of French instrument on India’s OCEANSAT-3 satellite.
विशेषकरून त्यांच्या अंतराळसंस्थांमध्ये पर्यावरण प्रणालीवर असलेला ताण आणि प ाणी वापरावर देखरेख ठेवण्यासाठी तृष्णा या तिस-या संयुक्त उपग्रह मोहिमेवर सुरू असलेले सहकार्य आणि भारताच्या ओशनसॅट-3 या उपग्रहावर फ्रेंच उपकरणाचा समावेश या बाबी त्यांनी विचारात घेतल्या.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…