The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
In addition, India is also home to around 500 species of migratory birds from across the globe.
याव्यतिरिक्त, भारत जगभरातील स्थलांतरित पक्षांच्या जवळपास 500 प्रजातींचे घर आहे.
Very recently, biologists have discovered a new species of fish whose habitat is within the caves of Meghalaya.
अलिकडेच जीवशास्त्रज्ञांनी माशाची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे. या प्रजातीचे मासे मेघालयामधल्या गुहांमध्येच सापडतात, असा शोध या शास्त्रज्ञांनी लावला आहे.
The country is endowed with rich biodiversity having several species of animals and plants and hosts 4 of the 35 global bio-diversity hotspots containing several endemic species.
समृद्ध जैवविविधतेने नटलेल्या आपल्या देशात, हजारो प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात. जगातील जैव-विविधतेच्या 35 अतिमहत्वाच्या ठिकाणांपैकी 4 ठिकाणे भारतात आहेत, ज्यात अनेक स्थानिक प्रजाती आहेत.
This will help in better management of the species and guide the holders about proper veterinary care, housing and other aspects of well-being of the species.
हे प्रजातींचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यात मदत करेल आणि धारकांना योग्य पशुवैद्यकीय देखभाल, त्यांचा निवारा आणि प्रजातींचे कल्याण करण्याच्या इतर बाबींबद्दल मार्गदर्शन करेल.
It is an eco-system which is home to rare species like the snow leopard and rare animals like ibex and brown bears.
ही एक अशी एको सिस्टीम आहे ज्यात हिमबिबट्या सारख्या दुर्मिळ प्रजातींचे घर आहे.
Backgrounder THE SECRET LIFE OF FROGS The Secret Life of Frogs directed by Ajay Bedi, Vijay Bedi showcases unique species of frogs like the purple frogs which are critically endangered and require immediate protection.
पार्श्वभूमी ‘द सिक्रेट लाईफ ऑफ फ्रॉग्स’ अजय बेदी, विजय बेदी दिग्दर्शित या चित्रपटात जांभळ्या बेडकांसारख्या नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या आणि तात्काळ संरक्षण देण्याची गरज असलेल्या प्रजातींची कथा आहे.
Under the species specific campaign on Guduchi, called Amrita for Life11 projects were sanctioned on propagation of this plant which has immense ability to improve the immune system and the body resistance against infection.
गुडुची या प्रजाती विशिष्ट मोहिमेच्या अंतर्गत, ‘अमृता फॉर लाइफ’ नावाच्या 11 प्रोजेक्ट्स या प्रजातीचा प्रसार करण्यास मंजूर करण्यात आल्या, ज्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता सुधारण्याची क्षमता आणि संसर्गाविरूद्ध शरीराचा प्रतिकार आहे.
And to partake of this culture of hospitality in the Indian ethos, every year, numerous species of birds from across the world come to India.
भारतातल्या या वातावरणाचे आतिथ्य घेण्यासाठी संपूर्ण दुनियाभरातले विविध प्रजातींचे पक्षीही दरवर्षी आपल्या देशात येतात.
The purpose of conservation is to make sustainable development by protecting and using natural resources in ways that do not diminish the variety of genes and species or destroy important habitats and ecosystems.
नैसर्गिक स्त्रोतांचे संरक्षण करणे आणि त्यांचा उपयोग करून जनुके व प्रजातींचे विविध प्रकार कमी होऊ नयेत किंवा महत्वाची वसतिस्थाने व परिसंस्था नष्ट होऊ नयेत यासाठी शाश्वत विकास करणे हा संवर्धनाचा हेतू आहे.
I have read somewhere that among the living organisms, cultivation is not only done by human beings exclusively. Apart from humans there are two to three species more which produce food for themselves and the ant is also one of them.
मी कुठेतरी वाचले आहे की जिवंत प्रजाती मध्ये मनुष्यच केवळ शेती करत नाही तर मानवांव्यतिरिक्त दोन किंवा तीन प्रजाती आहेत जे स्वत: साठी अन्न उगवतात मुंगी देखील त्यातलीच एक आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…