The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
16.Pledged to continue promoting the shared goals of nuclear disarmament and non-proliferation as solutions with multilateral perspective, as well as to continue promoting cooperation on international security issues.
बहुपक्षीय योजनांचे उपाय म्हणून अण्वस्त्र कपात आणि अणू प्रसार विरोधी सामाईक उद्दिष्टाला निरंतर प्रोत्साहन देताना तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षा मुद्दयांवरील सहकार्याला निरंतर प्रोत्साहन दयायला अभिमान वाटत आहे.
The Union Government will also provide Rs. 100 crore for carrying out a study to synergize efforts towards finding time-bound long term solutions to recurrent floods in the region.
या भागात वारंवार येणाऱ्या पूरांवर दिर्घकालीन कालबध्द उपाय शोधण्या साठी समन्वयाने प्रयत्न करण्यासाठी केंद्राने 100 कोटी रुपयेही मंजूर केले आहेत.
During our interactions on various occasions, I have exhorted our scientists to seek solutions to our socio economic problems.
अनेक कार्यक्रमांमध्ये वैज्ञानिकांशी झालेल्या चर्चांच्या वेळी मी त्यांना सामाजिक आर्थिक समस्यांवर उपाय शोधण्या चा आग्रह करत असतो.
I am very sure that by sitting together we shall definitely find solutions to our problems, find ways to move ahead and also pave a better path for future generations in Kashmir.
प्रत्येक समस्येवरचा उपाय आपण एकत ्र बसून शोधू शकतो, मार्ग काढू शकतो आणि काश्मीरच्या भावी पिढीसाठी उत्तम मार्ग प्रशस्त करू शकतो, असा मला विश्वास आहे.
Such an approach will help in finding faster and better solutions for the various scientific questions, PM said.
या दृष्टीकोनामुळे विविध वैज्ञानिक प्रश्नांवर जलद आणि उत्तम उपाय शोधून क ाढण्यासाठी सहाय्य होईल, असे ते म्हणाले.
Its aim is to find solutions related to technology for the preservation and restoration of historical monuments.
ऐतिहासिक स्मारकांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी तंत्रज्ञानाशी निगडित उपाय शोधणे ह ा यामागचा उद्देश आहे.
Friends, Our government is working to come up with permanent solutions to the problems that are plaguing the country.
मित्रांनो, आमचे सरकार, समस्यांच्या कायमस्वरूपी उपाय योजनांव र काम करत आहे, देशासमोर जी आव्हाने आहेत त्यांच्या कायमस्वरूपी उपाययोजनांच्या दिशेने पुढे जात आहे.
We are encouraging Innovation and Incubation for two big reasons, One is - we want easy solutions to solve India's problems, to make life easier.
दोन कारणांसाठी आम्ही नाविन्यतेला प्रोत्साहन देत आहोत. एक म्हणजे देशातल्या जनतेचे जीवन सुलभ करण्यासाठी आम्हाला सोपे उपाय हवे आहे त आणि दुसरे म्हणजे संपूर्ण जगासाठीही भारताला हे उपाय हवे आहेत.
Friends, We are encouraging Innovation and Incubation for two big reasons, One is - we want easy solutions to solve India's problems, to make life easier.
मित्रांनो, आम्ही दोन मोठ्या कारणास्तव नवोन्मेश आणि इनक्युबेशनला प्रोत्साहन देत आहोत, एक म्हणजे - आम्हाला भारताचे प्रश्न सोडविण्यासाठी, आयुष्य सुलभ करण्यासाठी सोपे उपाय हवे आहे त.
We would also like our cost effective solutions to be available to serve the needs of the poorest countries - Indian innovation in support of the poorest and the most deprived, no matter where they live.
सर्वात गरीब देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगात येणारे प्रभावी कमी खर्चिक उपाय शोधण्या ची आमची इच्छा आहे – भारताचे नावोन्मेष सर्वात गरीब आणि वंचित लोकांच्या देखील उपयोगी पडले पाहिजेत, मग ते कुठल्याही देशाचे नागरिक असुदे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…