The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
But you when you pray enter into your inner room and having shut your door pray to your Father who is in secret and your Father who sees in secret will reward you openly
पण तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा आतल्या खोलीत जा दार लावून घ्या व जो तुमचा पिता गुप्त आहे त्याची प्रार्थना करा मग तुमचा पिता ज्याला कोणी पाहू शकत नाही तो तुम्हांला प्रतिफळ देईल
While they went away to buy the bridegroom came and those who were ready went in with him to the marriage feast and the door was shut
पाच मूर्ख मुली तेल विकत घ्यायला निघाल्या तेव्हा वर आला तेव्हा ज्या मुली तयार होत्या त्या मेजवानीसाठी त्याच्याबरोबर आत गेल्या मग दार बंद झाले
All the city was moved and the people ran together They seized Paul and dragged him out of the temple Immediately the doors were shut
सर्व शहर खवळून उठले सगळे लोक धावू लागले त्यांनी पौलाला पकडले व मंदिरातून बाहेर ओढून काढले लगेच दारे बंद करण्य ात आली
Its gates will in no way be shut by day for there will be no night there
त्या नगराच्या वेशी दिवसा कधीही बंद केल्य ा जाणार नाहीत आणि तेथे कधीही रात्र असणार नाही
And while they went to buy the bridegroom came and they that were ready went in with him to the marriage and the door was shut
पाच मूर्ख मुली तेल विकत घ्यायला निघाल्या तेव्हा वर आला तेव्हा ज्या मुली तयार होत्या त्या मेजवानीसाठी त्याच्याबरोबर आत गेल्या मग दार बंद झाले
And after eight days again his disciples were within and Thomas with them then came Jesus the doors being shut and stood in the midst and said Peace be unto you
एक आठवड्यानंतर येशूचे शिष्य त्या घरामध्ये पुन्हा बसले होते व थोमा त्यांच्याबरोबर होता जरी दार बंद होते तरी येशू आत आला व त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि म्हणाला तुम्हांबरोबर शांति असो
And all the city was moved and the people ran together and they took Paul and drew him out of the temple and forthwith the doors were shut
सर्व शहर खवळून उठले सगळे लोक धावू लागले त्यांनी पौलाला पकडले व मंदिरातून बाहेर ओढून काढले लगेच दारे बंद करण्य ात आली
I know thy works behold I have set before thee an open door and no man can shut it for thou hast a little strength and hast kept my word and hast not denied my name
मला तुमची कामे माहीत आहेत पाहा मी तुमच्यासमोर दार उघडे करुन ठेवले आहे जे कोणीही बंद करु श कणार नाही मला माहीत आहे की तू दुर्बळ आहेस तरी तू माझा शब्द पाळला आहेस आणि माझे नाव नाकारले नाहीस
Those who went in went in male and female of all flesh as God commanded him and Yahweh shut him in
देवाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे हे जीवंत प्राणी जोडीने नर व मादी असे तारवात गेले आणि मग परमेश्वराने दार बंद केले पाणी वाढू लागले आणि त्याने जमिनीवरुन तारु उचलले
Lot went out to them to the door and shut the door after him
लोट घरातून बाहेर आला व त्याने आपल्यामागे घराचे दार बंद केले
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…