The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
• Carry out dialogue and cooperative activities in the field of intellectual property rights under the MoU signed between the Swedish Patent Registration Office and the Department of Industrial Policy and Promotion of India.
· स्वीडीश पेटंट नोंदणी कार्यालय आण ि भारताच्या औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारानुसार बौद्धिक संपदा हक्क क्षेत्रात संवाद आणि सहकारी कृती घडवून आणणे.
He asked all Chief Secretaries to further boost efforts to increase registration under GST, and to achieve a quantum jump in this regard within a month.
वस्तू आणि सेवा करा अंतर्गत नोंदणी वाढावी आणि महिन्याभरात यासंदर्भात मोठी झेप घेण्यासाठी मुख्य सचिवांनी प्रयत्नांना आणखी वेग देण्याचे आवाहन त्यांनी केले.
I urge eminent people of the country to come forward and jointly contribute in campaigning for spreading awareness on voter registration and casting one’s vote on the day of polling.
मी देशातल्या नामवंत व्यक्तीना आवाहन करतो की, आपण सर्वांनी मिळून मतदार नोंदणी व्हावी, किं वा लोकांनी मतदान करावं, यासाठी मोहीम चालवून लोकांना जागरूक करावं.
Registration of 2.1 lakh companies of the total 3 lakh shell companies, which were suspected of channelizing the black money following the note ban, have been cancelled.
विमुद्रीकरणानंतर ज्या संदिग्ध तीन लाख कंपन्यांबाबत माहिती झाली, ज्यांच्या माध्यमातून काळ्या पैशाचा संशयास्पद व्यवहार झाल्याची शंका आहे,त्यातल्या 2 लाख 10 हजार कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.आपल्या देशात एक कंपनी बंद केली तर झेंडे घेऊन तत्काळ मोर्चा येतो.2 लाख 10 हजार बाबत काही खबरच येत नाही, ना कोणी मोदींच्या प्रतिमेचे दहन करत आहे.म्हणजे जग किती खोटेपणावर चालले असेल आपण कल्पना करू शकता का?
The Bill ensures mandatory disclosure by promoters to the customers through registration of real estate projects as well as real estate agents with the Real Estate Regulatory Authority.
गृहनिर्माण नियामक प्राधिकरणाकडे गृहनिर्माण योजना आणि गृहनिर्माण एजंटांच्या नोंदणीच्या माध्यमातून ग्राहकांना प्रर्वतकाकडून आवश्यक खुलासा या विधेयकामुळे सुनिश्चित होईल.
From the registration of birth of a child to the registration of death, most of the services have been made digital, they have been made available online.
बालकाच्या जन्माच्या नोंदणीपासून मृत्यूपर्यंतची नोंदणी सारख्या बहुतेक सेवा डिजिटल करण्यात आल्या आहेत. त्यांना ऑनलाईन उपलब्ध करण्यात आले आहे.
It is proposed to make the registration completely electronic under a unique registration number (URN) to be issued to all new and existing charity institutions.
ही नोंदणी करण्यासाठी आयकर विभागाकडून प्रत्येक संस्थेला एक विशेष ओळख क्रमांक (यूआरएन) दिला जाईल.
The registration and completion date for all registered projects will be extended up to 6 months and may be further extended by another 3 months based on the States situation.
सर्व नोंदणीकृत प्रकल्पा ंसाठी नोंदणी आणि पूर्णत्वाची तारीख 6 महिन्यांपर्यंत वाढविण्यात यावी तसेच सरकारच्या परिस्थितीनुसार ही मुदत आणखी 3 महिन्यांपर्यंत वाढवू शकतात.
Further highlights of this process are: MSME registration process is fully online, paperless and based on self-declaration.
या प्रक्रियेची अधिक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे: एमएसएमई नोंदणी प्रक्रिया प ूर्णपणे ऑनलाईन, कागदविरहित आणि स्वयं-घोषणेवर आधारित असेल.
Ministry of Power MNRE issues fresh advisory against fraudulent websites inviting registration underPM-KUSUMScheme Further, news portals are also advised to check the authenticity of websites claiming to be registration portal for Government Schemes before publishing them on digital or print platforms.
मंत्रालयाने सर्व संभाव्य लाभार्थ्यांना, तसेच सर्वसामान्य लोकांना याची माहिती द्यावी व या संकेतस्थळांवर पैसे किंवा माहिती जमा करणे टाळावे, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच, ‘न्यूज पोर्टल’ना देखील सूचना करण्यात आली आहे कि, त्यांनी डिजिटल किंवा प्रिंट प्लॅटफॉर्मवर सरकारी योजनांसंबंधी माहिती प्रकाशित करण्यापूर्वी सरकारी योजनांसाठी नोंदणी पोर्टल असल् याचा दावा करणाऱ्या संकेतस्थळांची सत्यता तपासून पहावी.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…