The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
No much rather those members of the body which seem to be weaker are necessary
याच्या उलट जे अव यव आपण कमी महत्त्वाचे समजतो त्यांची आपण अधिक काळजी घेतो
Now I desire to have you all speak with other languages but rather that you would prophesy For he is greater who prophesies than he who speaks with other languages unless he interprets that the assembly may be built up
आता तुम्ही सर्वांनी भाषांमध्ये बोलावे अशी माझी इच्छा आहे परंतु त्याहीपेक्षा जर तुम्हांला संदेश देता आले तर मला अधिक आवडेल जो संदेश देतो देवासाठी बोलतो तो भाषा बोलणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे पण भाषा बोलणारा हा संदेश देणाऱ्यासारखाच देवासाठी बोलणान्यासारखाच आहे जर त्याने जी भाषा तो बोलतो तिचा अर्थ सांगितला तर त्याद्वारे संपूर्ण मंडळी आध्यात्मिकदृष्ट्या बळकट होते
And will not rather say unto him Make ready wherewith I may sup and gird thyself and serve me till I have eaten and drunken and afterward thou shalt eat and drink
उलट तुम्ह ी असे म्हणणार नाही का माझे भोजन तयार कर आणि कामाचे कपडे घालून माझे खाणेपिणे चालू असताना माझी सेवा कर त्यानंतर तू खाऊ पिऊ शकतोस
I would that ye all spake with tongues but rather that ye prophesied for greater is he that prophesieth than he that speaketh with tongues except he interpret that the church may receive edifying
आता तुम्ही सर्वांनी भाषांमध्ये बोलावे अशी माझी इच्छा आहे परंतु त्याहीपेक्षा जर तुम्हांला संदेश देता आले तर मला अधिक आवडेल जो संदेश देतो देवासाठी बोलतो तो भाषा बोलणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे पण भाषा बोलणारा हा संदेश देणाऱ्यासारखाच देवासाठी बोलणान्यासारखाच आहे जर त्याने जी भाषा तो बोलतो तिचा अर्थ सांगितला तर त्याद्वारे संपूर्ण मंडळी आध्यात्मिकदृष्ट्या बळकट होते
How shall not the ministration of the spirit be rather glorious
तर आत्म्याची सेवा त्यापेक्षा गौरवी होणार नाही का य
And that is why, on the path towards a self-reliant India, as a citizen, our collective resolve, commitment and support is necessary rather imperative.
म्हणूनच, आत्मनिर्भर भारताच्या एका दिशेने, एक नागरिक म्हणून आपल्या सर्वांचा दृशनिश्चय, समर्पण आणि सहयोग अ त्यंत आवश्यक आहे, अनिवार्य आहे.
Just this is not enough that we have given that much fund but rather this should be the case that this was our target for this kind of budget and we achieved that.
आम्ही केवळ इतका निधी खर्च केला असे न सांगता हा निधी या ठराविक कामासाठी खर ्च करायचा होता आणि ते उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
It is there for centuries due to the penance of rishis and sages, mother Ganga and Devadidev Himalayas. This is rather a region of Spiritual Eco one.
शतकांपासून आमच्या ऋषि-मुनींच्या तपस्येमुळे, गंगा मातेमुळे, देवाधिदेव हिमालय मुळे आहे आणि ते असे स्थान आहे आध्यात्मिक आर्थिक क्षेत्र आणि या विशेष आर्थिक क्षेत्रापेक्षा या आध्यात्मिक आर्थिक क्षेत्राचे सामर्थ्य लाखो पटींनी अधिक आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…